जळगाव: साईडपीवर दुचाकी घसरल्याने खाली कोसळलेल्या व्ही.जे.चौधरी (वय ७४ रा.ए.टी.झांबरे विद्यालयासमोर, जळगाव, मुळ रा.भालोद, ता.यावल) यांना मागून आलेल्या ट्रकने जोरदार धडक दिली. त्यात ते जागीच ठार झाल्याची घटना गुरुवारी सकाळी साडे नऊ वाजता राष्ट्रीय मह ...
चौगांव- मालेगाव मार्गावर असलेल्या खंडेराव बारीत काल रात्री 9 ते साडे दहाच्या दरम्यान रस्त्यावर झाडं आडवी टाकून लुटमारीची घटना घडली. या घटनेत दरोडेखोरांनी भाला, रॉड, कोयता ...
नशिराबाद : मुख्यत: पाणी, रस्त्यांसह मूलभूत समस्या सोडविण्यात ग्रामपंचायत असमर्थ ठरत असल्याने ग्रामस्थांचे हाल होत आहे. आठ दिवसात समस्यांवर मात न झाल्यास निष्काळजी व ढिम्मपणाबाबत ग्रामपंचायतीला कुलूप ठोकावे? असा निर्धार स्मार्ट व्हिलेज समिती व ग्रामस् ...
जळगाव : नाशिक जिल्ात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे गिरणा धरणाची पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे. मंगळवारी रात्री ११ वाजेपर्यंत धरणात ११ टक्के जलसाठा झाला होता. अवघ्या चोवीस तासात साडे तीन टक्के जलसाठा वाढला. मंगळवारी रात्री धरणाची पाणी पातळी ३८४ ...
जळगाव: खान्देश मॉलमधील स्टोअर रुममधून बनावट किल्लीचा वापर करून पावणे दोन लाख रुपये किमतीच्या ३२ इंचीच्या सात एलईडी चोरी झाल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला. याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मॉलमधील तिघांनीच हा प्रकार केल्याचा ...
जळगाव: मुलीची छेड काढणार्या एका तरुणाला मुलीच्या वडिलांनी तसेच भावाने भररस्त्यावर चोपल्याची घटना मंगळवारी सकाळी साडे अकरा वाजता शिवाजी पुतळा परिसरात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या संपर्क कार्यालयाजवळ घडली. यावेळी बघ्यांची प्रचंड गर्दी झाली होती. ...
जळगाव: प्रसूती दरम्यान अतिरक्तस्त्राव झाल्याने आशा अरुण पाटील (वय ३० रा.कुसुंबा, ता.जळगाव) या विवाहितेचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी एक वाजता घडली. आशा पाटील यांना आधी तीन अपत्ये आहेत. मंगळवारी त्यांनी चौथ्या अपत्याला जन्म दिला. ही प्रसूती क ...
जळगाव: तत्कालीन आयुक्त संजय कापडणीस यांनी गोलाणी मार्केट व मनपाच्या १७ मजली प्रशासकीय इमारतीच्या बांधकामातील अनियमिततेप्रकरणी व गैरव्यवहारप्रकरणी दिलेली तक्रार शहर पोलिसांनी विशेष लेखापरीक्षण अहवाल न मिळाल्याचे कारण देत निकाली काढली आहे. आता हा अहवाल ...
जळगाव : बजरंग पुलाच्या पलीकडून गणेशकॉलनीकडे येताना व जाताना होणारी वाहनांची कोंडी टळावी म्हणून महापालिकेकडून दोन भूमिगत मार्गाचे प्रस्ताव आहेत. यासाठी रेल्वेकडूनही हिरवा कंदील मिळाल्याने रेल्वेला अपेक्षित असलेली रकम भरण्यासाठीचा प्रस्ताव महासभेपुढे स ...