लाईव्ह न्यूज :

Dhule (Marathi News)

खास आपल्यासाठी
धुळे जिल्ह्यात उद्या बालाजी रथोत्सवांची धूम - Marathi News | Balaji Rathhotsav's Dhoom in Dhule District tomorrow | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धुळे जिल्ह्यात उद्या बालाजी रथोत्सवांची धूम

शहरासह जिल्ह्यात शिरपूर, सोनगीर (ता.धुळे) व बेटावद (ता.शिंदखेडा) या ठिकाणी बुधवार १२ आॅक्टोबर रोजी बालाजी रथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ...

दीड वर्षानंतर मजुरांची सुटका... - Marathi News | Labor released after one and half year | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दीड वर्षानंतर मजुरांची सुटका...

हाताला काम मिळेल, अशी बतावणी करून एका मुकडदमने (ठेकेदार) दीड वर्षापूर्वी शिरपूर तालुक्यातील खामखेडा व परिसरातील मजुरांची फसवणूक करून त्यांना कर्नाटक ...

स्वयंपाक करताना गॅसची नळी निघाल्याने घरात आग कंजरवाड्यातील घटना : भाट कुटूंब बालंबाल बचावले, तीन लाखाच्यावर नुकसान - Marathi News | Fire brigade in kitchen after cooking gas leakage: Bhat family, Balanbal survives, loss over three lakhs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्वयंपाक करताना गॅसची नळी निघाल्याने घरात आग कंजरवाड्यातील घटना : भाट कुटूंब बालंबाल बचावले, तीन लाखाच्यावर नुकसान

जळगाव: घरात स्वयंपाक करत असताना अचानक सिलिंडर गॅसची नळी निघाल्याने आगीचा भडका उडाला. काही क्षणातच संपूर्ण घरात आग लागली. सिलिंडर स्फोट होण्याआधीच घरातील मंडळी बाहेर पडाल्याने ते बालंबाल बचावले. जुनी जोशी कॉलनीला लागून असलेल्या कंजरवाड्यात शनिवारी संध ...

भगवानगडावर पंकजा मुडे यांच्या समर्थनार्थ जाणार हजारो वंजारी बांधव - Marathi News | Thousands of Wanjari brothers will be going in support of Pankaja Mude on Bhagwan Gada | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भगवानगडावर पंकजा मुडे यांच्या समर्थनार्थ जाणार हजारो वंजारी बांधव

जळगाव : पाथर्डी तालुक्यातील जि.नगर भगवान गडावर दसरा मेळाव्यानिमित्त राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मंुडे यांच्या समर्थनार्थ जिल्‘ातून हजारो वंजारी बांधव जातील. १० रोजी रात्री जामनेर, जळगाव, पाचोरा व इतर भागातून वंजारी समाजबांधव गडाकडे रवाना होतील ...

धुळे - दोन गटात हाणामारी, ४० जणांवर दंगलीचा गुन्हा - Marathi News | Dhule: Two groups clash, 40 cases of riots in riots | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :धुळे - दोन गटात हाणामारी, ४० जणांवर दंगलीचा गुन्हा

जनावरे भरलेल्या एका वाहनाने कट मारल्याच्या कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली ...

्रगुलाबराव देवकरांनी घेतली बैठक जि.प., पं.स.ची तयारी : इच्छुक उमेदवारांची घेतली माहिती - Marathi News | Gugaabrao Deokar meeting held in ZP, Pt. Preparation of interested candidates | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :्रगुलाबराव देवकरांनी घेतली बैठक जि.प., पं.स.ची तयारी : इच्छुक उमेदवारांची घेतली माहिती

जळगाव : माजी राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आकाशवाणी चौकानजीकच्या कार्यालयात जळगाव ग्रामीण मतदारसंघातील पदाधिकार्‍यांसोबत बैठक घेतली. त्यात त्यांनी जि.प. व पं.स.निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांची माहिती ...

७० टक्के ओपनस्पेसला मनपाचे नाव लागणे बाकी अनास्था: नगररचनाकडून होणार कार्यवाही; संस्थांना दिलेल्या ओपनस्पेसही घेणार परत - Marathi News | 70% of OpenSpace should be named after the rest: Non-compliance by municipal proceedings; Returns to the OpenSpace given to the institutions | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :७० टक्के ओपनस्पेसला मनपाचे नाव लागणे बाकी अनास्था: नगररचनाकडून होणार कार्यवाही; संस्थांना दिलेल्या ओपनस्पेसही घेणार परत

जळगाव: ले-आऊट मंजूर करताना त्यातील मोकळी जागा (ओपनस्पेस) ही मनपाच्या मालकीची समजली जाते. त्याला मनपाचे नाव लावणे आवश्यक असताना वाढीव हद्दीच्या आराखडा मंजुरीपूर्वी ले-आऊट मंजूर झालेल्या ७० टक्के ओपनस्पेसला मनपाचे नावच लागलेले नाही. तर आराखडा मंजुरीनंत ...

शिरपुरातही मराठ्यांच्या एकजुटीचे दर्शन - Marathi News | Darshan of Maratha unity in Shirpur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिरपुरातही मराठ्यांच्या एकजुटीचे दर्शन

शहराच्या मुख्यमार्गाच्या रस्त्यांवर उतरलेल्या मराठा बांधवांनी हा मोर्चा नाही तर मराठा क्रांती आहे, याचीच जणू प्रचिती देताना कोपर्डी बलात्कार प्रकरणाच्या निषेधासाठी ...

प्रभारी अधिकारी व डीबीच्या कर्मचार्‍यांचे कान उपटले तातडीची बैठक : घरफोडी रोखण्याच्या बैठकीतच आली घरफोडीची बातमी - Marathi News | Emergency Due: Due to the burglary | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रभारी अधिकारी व डीबीच्या कर्मचार्‍यांचे कान उपटले तातडीची बैठक : घरफोडी रोखण्याच्या बैठकीतच आली घरफोडीची बातमी

जळगाव: गेल्या दोन दिवसापासून एका पाठोपाठ घरफोड्या होत असल्याने पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांनी मंगळवारी शहरातील सर्व प्रभारी अधिकारी व गुन्हे शोध पथकाच्या कर्मचार्‍यांची तातडीची बैठक घेवून त्यांचे कान उपटले. दरम्यान, घरफोड्या रोखण्यासाठी करावया ...