उघडय़ावर शौचास बसून अस्वच्छता व आरोग्यास बाधा निर्माण करणा:या दहा जणांच्या विरोधात दोंडाईचा नगरपालिकेच्या गुड मॉर्निग पथकाने शुक्रवारी पहाटे कारवाई केली आहे. ...
जळगाव : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मोजक्या जागांवर लढविण्याचा निर्णय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे शुक्रवारी दुपारी झालेल्या जिल्हा बैठकीत घेण्यात आला. यावेळी जिल्हा सरचिटणीस ॲड.जमिल देशपांडे यांनी मार्गदर्शन केले. ...
जळगाव - जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागातील परिचर दिलीप मोतीराम बडगुजर (मूळ रा.बोरनार, ह.मु.मोहाडी रोड, जळगाव) हे २५ वर्षे सेवा केल्यानंतर निवृत्त झाले आहे. बडगुजर हे यापूर्वी सैन्यात होते. सैन्यातील सेवा झाल्यानंतर ते जि.प.मध्ये रूजू झाले. न ...
जळगाव : राज्यात अनेक ठिकाणी पाण्याची समस्या आहे. कोकणात न थांबणारे पाणी आहे. जोरदार पाऊस असतो, पण कोकणात पाण्याचे दुर्भिक्ष्य असते. ही समस्या थांबवायची असेल तर उच्च तंत्रज्ञानाची मदत घ्यावी लागेल, असे मत केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनी चि ...
सन २००४ ते १४ दरम्यान देशाच्या जीडीपीमध्ये वाढ झाल्याचे सांगितले जाते. १९९९ ते २००४ या कालावधीत साडेपाच कोटी लोकांना नोकर्या उपलब्ध झाल्या होत्या. तर जीडीपी वाढल्यानंतर केवळ २७ लाख नोकर्या उपलब्ध झाल्या आहेत. जीडीपीमध्ये वाढ होत असताना नोकरी, रोजगा ...