नजर चुकीने नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानात पोहोचलेले जवान चंदू चव्हाण यांची पाकिस्तान लवकरच सुटका करेल, अशी माहिती संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी दिली आहे. ...
मोहनशेठ नगरात बुधवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास चोरी करण्याचा असफल प्रय} करून पळ काढताना कॉलनीवासीयांच्या सतर्कतेमुळे एक पुरुष व दोन महिला यांना अक्षरश: फिल्मीस्टाईल पाठलाग करून पकडले. ...
धुळे : मनपा आयुक्त संगीता धायगुडे यांना मंगळवारी धमकी देण्यात आल्याचा प्रकार घडला होता़ सदर घटनेचा निषेध करण्यासाठी मनपा कर्मचारी समन्वय समितीतर्फे बुधवारी दिवसभर काम बंद आंदोलन करण्यात आल़े ...
आंबेडकर अध्ययन केंद्राच्या पदाधिका:यांनी मंगळवारी दुपारी आयुक्त संगीता धायगुडे यांच्याशी झालेल्या शाब्दिक चकमकीदरम्यान जीवे मारण्याची धमकी दिल्याचे पत्र आयुक्तांनी पोलीस अधीक्षकांना दिले आह़े ...