जळगाव: तालुक्यातील जळके-वसंतवाडी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली असून त्यानंतर चेअरमन व व्हाईस चेअरमनही बिनविरोध निवडण्यात आले. या निवडीमुळे प्रशासन व उमेदवारांच्याही खर्चात बचत झाली आहे. ...
जळगाव : जिल्हयातील कोळन्हावी, भालशिव, बोरावल, पिंप्री, शिरागड या गावांमध्ये गेल्या १७ वर्षात निवडणुका घेण्यात आलेल्या नाहीत. मतदारांना त्यांच्या हक्काच्या मतदानापासून वंचित ठेवले जात असते. या मतदारांना न्याय मिळावा या मागणीसाठी मानवी अन्याय निवारण के ...
जळगाव : महाराष्ट्र राज्य ग्रा.पं.कर्मचारी महासंघाच्या (आयटक) नावाचा गैरवापर सुरू आहे. महासंघाच्या नावाचा गैरवापर करून स्वयंघोषीत अध्यक्ष तयार झाले आहेत. चाळीसगाव, पारोळा, अमळनेर, धरणगाव, रावेर, भडगाव या तालुक्यांमध्ये हे प्रकार सुरू आहेत. कामगारांनी ...
जळगाव : गोलाणी मार्केटमध्ये गेल्या तीन महिन्यापासून मद्यपींचा प्रचंड उपद्रव वाढला असून कोणाचा धाक नसल्याने दिवसेंदिवस त्यांची हिंमत वाढत चालली आहे. मार्केटच्या गच्चीवर रात्रंदिवस पत्यांचा जुगार व पार्ट्या केल्या जात आहेत. यात रहिवशांच्या पाण्याच्या ट ...
जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पैसे घेऊन उभे आहेत. आपल्याकडे इच्छुक असलेले राखीव उमेदवार डिपॉझिटची रक्कम पक्षाने भरावी यासाठी आग्रह धरत आहे. भाजपाकडे इच्छुकांची संख्या जास्त आहे. मात्र निष्ठावंत कार्यकर्ता बाजूला आहे तर क ...
जळगाव : मसुरी येथील लाल बहादूरशास्त्री भारतीय प्रशासकीय व पोलीस सेवा अधिकारी (आयएएस, आयपीएस) प्रशिक्षण केंद्राचे संचालक तेजवीरसिंह व जसप्रीतसिंह तलवार यांनी मंगळवारी सायंकाळी जि.प.ला भेट देऊन कामकाजाची माहिती घेतली. जवळपास दीड तास या दोन्ही अधिकार्य ...
जळगाव : जिल्हा परिषदेच्या गत निवडणुकीत दुसर्या क्रमांकांचा पक्ष राहिलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिनी विधानसभेमध्ये विजयाची संधी आहे. मात्र चार तालुक्यांमध्ये मेहनत घेण्याची आवश्यता आहे. यावल, जामनेर व एरंडोल हे तीन तालुके वगळता सर्वच तालुक्य ...
जळगाव : शहरातील आदर्श माहेश्वरी महिला मंडळाचा मायादेवीनगरातील रोटरी हॉल येथे मंगळवारी पदग्रहण सोहळा उत्साहात व जल्लोषपूर्ण वातावरणात पार पडला़ यात नुतन अध्यक्षपदी सुधा मंडोरा यांची तर सचिवपदी गीता जाखेटे यांची निवड करण्यात झाली़ कार्यक्रमात घरकामगार ...
जळगाव- ईस्ट खान्देश एज्युकेशन सोसायटी संचलित रावसाहेब रूपचंद वरिष्ठ महाविद्यालय, रावसाहेब रूपचंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, न्यू इंग्लिश मिडियम स्कूल, भाऊसाहेब काशिाथ लाठी विद्यामंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने २६ रोजी सकाळी ७.३० वाजता ६८ व्या ...