गोकूळनगरातील एका महिलेस भररस्त्यात मारहाण करून तिला विवस्त्र करण्याचा प्रयत्न करणाºया धुळे येथील विनोद थोरात याच्याविरुद्ध शनिवारी रोबोडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. ...
रस्त्यातच प्रसूती झालेल्या मनीषा संतोष ठाकरे (२४) या महिलेचा जिल्हा रुग्णालयात उपचार घेताना मृत्यू झाल्याची घटना १ एप्रिल रोजी रात्री साडेआठ वाजता घडली. ...
वाढविलेल्या रेडीरेकनरच्या दरांमुळे सर्वसामान्यांचे स्वप्नातील घर स्वप्नातच राहणार असून सरसकट करण्यात आलेली दरवाढ अत्यंत अयोग्य असल्याचे मत बिल्डर्स असोसिएशनने व्यक्त केल़े ...
कापडणे येथील दत्तात्रय देवराम माळी यांच्या घराला रविवारी सकाळी 10.30 वाजता शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. आगीत घरातील संसारपयोगी साहित्य जळून खाक झाले. ...