शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
2
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
3
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
4
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
5
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
6
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
7
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
8
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
9
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
10
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
11
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
12
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
13
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
14
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
15
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
16
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
17
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
18
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
19
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
20
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...

ध्वनिप्रदूषण नियंत्रित धोरणाची अंमलबजावणी करण्याचे आदेश

By admin | Updated: July 24, 2015 20:08 IST

एका जनहित याचिकेवर निर्णय देतांना उच्च न्यायालयाने ध्वनिप्रदूषण नियमन व नियंत्रण नियम २000 व महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या तरतुदींची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले

 जिल्हाधिकारी : उच्च न्यायालयाच्या आदेशाचे काटेकोर पालन करा

धुळे : उच्च न्यायालयात दाखल असलेल्या एका जनहित याचिकेवर निर्णय देतांना उच्च न्यायालयाने २४ जून २0१५ ला ध्वनिप्रदूषण नियमन व नियंत्रण नियम २000 व महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या तरतुदींची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले असून या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशी सूचना जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी गुरुवारी झालेल्या प्रशासकीय बैठकीत दिली. नागरी क्षेत्र वगळता घोषित करण्यात आलेल्या शांतता क्षेत्रांची माहिती संबंधित महानगरपालिका, नगरपालिकांनी आपल्या संकेतस्थळावर उपलब्ध करून द्यावी, पोलीस यंत्रणेने ध्वनिप्रदूषण उल्लंघनाबाबत सामान्य नागरिकांच्या तक्रारी १00 क्रमांकावर नोंदवून घ्याव्यात. निनावी तक्रार प्राप्त झाल्यास त्यांची नोंद घेऊन त्यावर कारवाई करण्यात यावी. प्राप्त तक्रारींसाठी एक नोंदवही ठेवून त्यामध्ये तक्रारींची व त्यावर झालेल्या कारवाईची नोंद घेण्यात यावी, ध्वनिप्रदूषणाबाबत तक्रार करण्यासाठी ई-मेलची सुविधा उपलब्ध करून देऊन त्याची प्रसारमाध्यमांमधून जनजागृती करण्यात यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी मिसाळ यांनी बैठकीत दिल्या. तर महापालिका आयुक्त डॉ. नामदेव भोसले यांनी सण साजरे करतांना पर्यावरणाचा र्‍हास होणार नाही, ध्वनिप्रदूषण होणार नाही व जनजीवनावर परिणाम होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन केले. नागरिकांच्या तक्रारी स्वीकारण्यासाठी १८00२३३३0१0 हा टोल फ्री क्रमांक कार्यान्वित करण्यात आला असून नागरिक आपली तक्रार १0९१ या पोलीस प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांकावरही नोंदवू शकतात.