शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
4
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
5
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट
6
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
7
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
8
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
9
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
10
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
11
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
12
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
13
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
14
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
15
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
16
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
17
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
18
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
19
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
20
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स

हरविलेले पैसे मिळताच वृध्द खूश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 21:45 IST

आझादनगर पोलीस : पिशवी मिळाली फळ विक्रेत्या महिलेकडे

धुळे : बँकेतून पैसे काढल्यानंतर दुचाकीला लावलेली पिशवी वृध्दाकडून गहाळ झाली़ त्यांनी आझादनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करताच तपासाची सुत्रे फिरवून अवघ्या काही वेळातच त्या वृध्दाला त्याची पिशवी आणि त्यात असलेले ९ हजार रुपये मिळताच चेहऱ्यावर समाधान उमटले़ त्यांनी पोलिसांचे कौतुक तर केलेच शिवाय त्या फळ विक्रेत्या महिलेला १०० रुपये बक्षिस म्हणून दिले़ हा प्रकार शुक्रवारी दुपारी पाटबाजार परिसरात घडला़शहरातील शिवप्रताप कॉलनीत राहणारे रमेश धोंडू पाटील (६७) हे मॅफको महामंडळात नोकरीला होते़ ते सेवानिवृत्त झालेले आहेत़ दरमहा केवळ हजार रुपये इतकी पेन्शन त्यांना मिळते़ गेल्या ९ महिन्याची पेन्शन घेण्यासाठी ते पाटबाजारातील बँक आॅफ इंडियामध्ये गेले़ पेन्शनेचे ९ हजार रुपये बँक खात्यातून काढून पिशवीत टाकले़ पिशवी दुचाकीला लावली़ मात्र घराकडे निघत असतानाच पिशवी नसल्याचे त्यांच्या लक्षात येताच शोधाशोध केली़ पण, त्याचा काही उपयोग झाला नाही़ त्यांनी आझादनगर पोलीस ठाणे गाठले आणि पैसे गहाळ झाल्याची तक्रार नोंदविताच पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली बिट मार्शलचे कर्मचारी किरण वळवी आणि हेड कॉन्स्टेबल गवळे यांना पाटील यांच्या सोबत पाठविले़ पाटील हे कोणत्या रस्त्याने आले, तो परिसर पिंजून काढण्यात आला़ फळे विकणाºया वृध्द महिलेकडे विचारणा केल्यानंतर ती पिशवी तिच्याकडे असल्याचे सांगितले़ ती पिशवी सुपुर्द करण्यात आली़

टॅग्स :Dhuleधुळे