शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
2
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
3
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
4
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
5
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
6
योगेंद्र यादवांचा पुन्हा दावा; भाजपाचं टेन्शन वाढणार, कुठल्या राज्यात किती जागांचा फटका?
7
प्रेम, शारीरिक शोषण, लग्न अन् तरूणाने काढला पळ; प्रेयसीने भररस्त्यात पकडून दिला चोप
8
Manoj Jarange Patil ...तर आपल्याला सत्तेत जावं लागेल; जातीवादावरून मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान
9
शेअर बाजारात मोठी अस्थिरता, ४ जूनला भाजप सरकार आलं नाही तर काय असेल स्थिती?
10
राहुल गांधींच्या सभेमध्ये मंच कोसळला, नेतेमंडळींचा एकच गोंधळ उडाला
11
KKR चे विजेतेपद ठरणार गौतम गंभीरच्या टीम इंडियाचा प्रशिक्षक बनण्याचा मार्गातील अडथळा!
12
हिरव्या रंगाची पैठणी अन् हाय हिल्स! कान्समधील अभिनेत्रीच्या लूकची चर्चा, सोशल मीडियावर होतंय कौतुक
13
"सोनिया गांधींना तुरुंगात टाकण्याची भाषा करणारे आता...", PM मोदींचा केजरीवालांवर निशाणा
14
कान्समध्ये पुरस्कार पटकावणाऱ्या पायल कपाडिया आहेत आरोपी नंबर 25? पुढील महिन्यात कोर्टात...
15
अरे देवा! पतीने आणल्या 60 प्रकारच्या नेलपॉलिश; सासूने लावताच सून नाराज, ठेवली 'ही' अट
16
"४ जूननंतर ईडीपासून वाचण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ..."; राहुल गांधींचा हल्लाबोल
17
"ससून रुग्णालय आहे की गुन्हेगारांना वाचवणारा अड्डा?"; ललित पाटीलचा उल्लेख करत काँग्रेसचा सवाल
18
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी उच्चांकी स्तरावरून घसरला; Adani Ent आपटला, डिव्हिस लॅबमध्ये तेजी
19
पापुआ न्यू गिनीत भूस्खलनाने हाहाकार; 2000 लोक जिवंत जमिनीखाली गाडले गेले...
20
"विभव कुमार यांना जामीन मिळाला तर मला आणि माझ्या...", स्वाती मालीवाल यांचा कोर्टात मोठा दावा

आ. मंजुळा गावितांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2020 2:40 AM

शुक्रवारी साक्री बंदची हाक

साक्री (जि. धुळे) : साक्रीच्या आमदार मंजुळा गावित यांच्या बाबतीत सोशल मीडियावर अश्लील मेसेज प्रकरणी संबंधितांच्या विरोधात साक्री पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे़ दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ साक्री शहर शुक्रवार ९ आॅॅक्टोबर रोजी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे़साक्री तालुक्यात ‘पांझरा कान बचाव’ या व्हॉटसअ‍ॅपग्रुप वर देगाव येथील शिक्षक जगदीश अकलाडे याने आमदार मंजुळा गावित यांच्या बाबतीत अश्लील मेसेज टाकला़ ७ आॅक्टोबर रोजी रात्री हा मेसेज ग्रुपवर आला.ग्रुपचे एक सदस्य माधव वेडु नांद्रे यांनी जगदीश काकडे यांच्याविरोधात साक्री पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलिसांनी भादंवि कलम ५०० माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६७ (अ) (इ) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे़