शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

नकाणे तलावातील जलसाठा जूनअखेर पुरणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 20:55 IST

महापालिका : ४५ एमसीएफटी जलसाठा उपलब्ध

धुळे : शहरावर ऐन पावसाळयात पाणी टंचाईचे संकट निर्माण होण्याची चिन्हे असून नकाणे तलावात सध्या ४५ टीएमसी जलसाठा शिल्लक असून तो  जुनपर्यत पुरेल़ मात्र उशिरा पाऊसाची सुरूवात झाल्यास मनपाला शहरातील विहीरी, हातपंप, जेटपंप सुरू करावे लागतील़  तापीवरील सुलवाडे बॅरेज, हरण्यामाळ व नकाणे तलावातून पाणीपुरवठा केला जातो़ त्याचप्रमाणे आपत्कालिन परिस्थिती उद्भविल्यास अक्कलपाडा प्रकल्पातूनही पाणी घेतले जाते़ सद्यस्थितीत अक्कलपाडा प्रकल्पात जलसाठा शिल्लक आहे़  तर नकाणे तलावातील जलसाठा संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे़ तर तापी जलस्त्रोतात पुरेसे पाणी उपलब्ध आहे़ नकाणे तलावातील पाणीसाठा संपुष्टात आल्यास मनपाला तापी  योजनेवरून शहराला पाणीपुरवठा करावा लागणार आहे़ त्यामुळे मनपा प्रशासनाची चिंता वाढली आहे़ पुढील आठ दिवसांत समाधानकारक पाऊस झाला नाही़ संपूर्ण शहराला तापी योजनेवरून पाणीपुरवठा करावा लागणार आहे़  उपलब्ध पाणी जूनपर्यंत पुरवण्याचे नियोजन महापालिकाने केले आहे. दुसरीकडे काही दिवसांपासून उन्हाचा प्रकोप वाढला आहे. तलावातील पाण्याचे वेगात बाप्पीभवन होत असल्याने पाणीसाठा कमी होत आहे. टंचाईमुळे पाणी काटकसरीने वापरीयची गरज  आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरील वरखेडी फाट्याजवळ जलवाहिनीच्या व्हॉल्वची लोखंडी तबकडी निघाल्याने लाखो लीटर पाणी पांझरा नदीपात्रात वाहून वाया जात आहे़ याकडे दुर्लक्ष होत आहे़ 

नियोजन करण्याची गरजसध्याच्या स्थितीत शहरातील विविध भागात चौथ्या तर कुठे पाचव्या दिवशी पाणीपुरवठा होत आहे़ उन्हाची तिव्रता वाढत असताना अशा प्रकारे पाणी वाया जाणे हे प्रशासनाला परवडणारे नाही. दुरुस्तीसाठी निधीची तरतूद करायला हवी़ काही नव्या योजनांवरही अंमल होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 

टॅग्स :Dhuleधुळे