शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
6
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
7
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
8
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
9
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
10
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
11
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
12
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
13
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
14
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
15
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
16
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
17
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
18
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
19
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
20
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
Daily Top 2Weekly Top 5

नगराध्यक्षांनी जाणून घेतल्या महिलांच्या समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 22:52 IST

शिरपूर : तालुक्यातील आंबे परिसरात असलेले ‘शिरपूर पॅटर्न’चे बंधारे ओव्हर फ्लो झाले आहेत, त्याची पहाणी पटेल परिवाराने सोमवारी केली़ ...

शिरपूर : तालुक्यातील आंबे परिसरात असलेले ‘शिरपूर पॅटर्न’चे बंधारे ओव्हर फ्लो झाले आहेत, त्याची पहाणी पटेल परिवाराने सोमवारी केली़ दरम्यान, नगराध्यक्षा जयश्रीबेन अमरिशभाई पटेल यांनी तेथील आदिवासी महिलांना भेटून त्यांचे जनजीवन, संस्कृती व समस्या जाणून घेतल्यात़गेल्या १७ वर्षापासून तालुक्यात ‘शिरपूर पॅटर्न’ अंतर्गत बंधाऱ्याचे कामे सुरू आहेत़ आतापर्यंत २५२ बंधारे बांधून पाणी अडविण्यात येत आहेत़ अद्यापही तालुक्यात अनेक भागात बंधाऱ्यांचे कामे सुरू आहेत़ गेल्या आठवड्यात सलग दोन दिवस सांगवी मंडळात जोरदार पाऊस झाल्यामुळे त्या भागातील नदी-नाले, बंधारे ओव्हर फ्लो होवून वाहत आहेत़ त्यामुळे रविवारी अरूणावती नदीला देखील पूर आला होता़ रोहिणी, खंबाळे, आंबे परिसरात जोरदार पाऊस झाल्यामुळे त्या भागात असलेले शिरपूर पॅटर्नचे बंधारे ओव्हर फ्लो होवून वाहत आहेत़आंबे येथील विकास सोसायटीचे चेअरमन रमेश रामचंद्र माळी यांच्या शेतालगत असलेले चारही बंधारे ओव्हर फ्लो झाले आहेत़ रोहिणी-भोईटी परिसरातील बंधारे ही ओव्हर फ्लो झाले आहेत़ शिरपूर पॅटर्न अंतर्गत असलेल्या ओव्हर फ्लो बंधाºयांची पहाणी नगराध्यक्षा जयश्रीबेन अमरिशभाई पटेल, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांनी केली़ यावेळी केतकीबेन मुकेशभाई पटेल, कृतिबेन भूपेशभाई पटेल, कक्कूबेन पटेल, अंकीतभाई पारेख, स्नेहा अंकीतभाई पारेख, जैनेशभाई देसाई, दिशा जैनेशभाई पारेख, हिरल चिंतनभाई पटेल, उद्योगपती चिंतनभाई पटेल, उद्योगपती तथा नगरसेवक तपनभाई पटेल, रीमा तपनभाई पटेल आदी उपस्थित होते.पटेल परिवाराने मानव केंद्राला भेट देवून पहाणी केली़ यावेळी नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल यांनी आदिवासी महिलांचे जनजीवन, संस्कृती व समस्या जाणून घेतल्या.

 

टॅग्स :Dhuleधुळे