शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

अन्नदानासह मास्क,सॅनेटाराझर वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 22:12 IST

मनसे विद्यार्थी सेना : अठरा दिवसापासून नियमित उपक्रम, दारशुर व्यक्तींचा मदतीचा हात

धुळे : कोरोना विषाणुच्या प्रतिबंधासाठी देश लॉकडाउन करण्यात आला आहे़ त्यामुळे गरीब व गरजू नागरिकांना उपासमारीला सामोरे जावे लागत आहे़ गरीबांना अन्नदान, कारोनाच्या लढ्यात कार्यरत असलेल्या पोलिस, आरोग्य कर्मचारी सॅनिटायझर, मास्कचे वाटप गेल्या १८ दिवसापासून मनसे विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी यांच्यामार्फत केले जात आहे.संचारबंदीच्या काळात असंख्य गोर गरीब मजुरांचे अन्नाअभावी हाल होत आहेत़ याची दखल घेत मनसेतर्फे शहरातील झोपडपट्टी व गरीब वस्त्यात राहणाऱ्या गरजु कुटुबांना २५० फुड पॉकिटचे दररोज वाटप केले जात आहे़ लॉकडाउनच्या काळात पायी घराकडे निघालेल्या मजुरांना धुळ्यात गुरुद्वाराजवळ जेवणाची व्यवस्था तसेच मास्क तसेच सँनिटायझर वाटप केले गेले होते़ हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्ण व नातेवाईकांसाठी १०० फुड पॉकीट वाटप केले.कोरोना हा संसर्गजन्य आजार असल्याने त्याचा फैलाव लगेच होतो़ अशा काळात देशसेवा व रूग्णसेवा व शहराची स्वच्छता करणाºया पोलिस, मनपा स्वच्छता कर्मचारी स्वत:चा जीव धोक्यात घालून काम करीत आहे़त्यांच्या सुरक्षितेसाठी मास्क, हँडग्लोज, सॅनिटायझर वाटप करण्यात आले़ हा उपक्रम प्रसाद सतीष देशमुख, हर्षल परदेशी, यश शर्मा, गौरव गीते, प्रशांत व्यवहारे, संतोष मिस्तरी, गूरुराज पाटील, शुभम माळी, विठ्ठल पगारे राबवित आहे़मनसेच्या या उपक्रमाचे शहरात सर्वत्र कोैतुक होऊ लागले आहे.

टॅग्स :Dhuleधुळे