शहरं
Join us  
Trending Stories
1
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
2
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
3
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
4
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
5
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
6
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
7
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
8
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
9
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
10
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
11
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
12
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
13
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
14
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
15
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
16
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
17
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
18
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
19
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
20
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'

मराठा क्रांती मोर्चाच्या १६ जणांचे आत्मसमर्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2018 11:54 AM

वाहन तोडफोड प्रकरण : पोलिसांचा बंदोबस्त कायम

ठळक मुद्देमराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाºयांचे आत्मसमर्पणपोलीस अधिकाºयांसह कर्मचाºयांचा बंदोबस्त शहरात शांततेचे वातावरण

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : खासदार डॉ़ हिना गावीत यांच्या वाहनावर हल्ला करणाºया मराठा क्रांती मोर्चाच्या ४ जणांना अटक केल्यानंतर मनोज मोरेंसह १६ जणांनी शहर पोलीस स्टेशनला बुधवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास आत्मसमर्पण केले़ यावेळी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला असून कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही़ दरम्यान, यापुर्वी ४ जण पोलिसांच्या ताब्यात असल्याने २० जणांचा समावेश आहे़ रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची बैठक आटोपल्यानंतर बाहेर निघत असताना प्रवेशद्वाराजवळच त्यांची कार अडविण्यात आली होती़ कारची तोडफोड केल्यानंतर याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला होता़ मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलक अमोल भागवत, अमोल चव्हाण, दिनेश उर्फ ज्ञानेश्वर आटोळे व कुणाल पवार यांना आधीच अटक झाली असून त्यांना पोलीस कोठडी मिळाली आहे़ त्यानंतर अ‍ॅट्रॉसिटी नुसार दाखल गुन्ह्यात संशयित मराठा क्रांती मोर्चाचे अन्य पदाधिकाºयांवर संशय व्यक्त करण्यात आला होता़ त्या अनुषंगाने बुधवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास मराठा क्रांती मोर्चाचे निमंत्रक मनोज दादासाहेब मोरे यांच्यासह १६ जणांनी शहर पोलीस स्टेशनला स्वत:हून आत्मसमर्पण करुन घेतले़ यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, शहर पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते़ कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पुरेशा पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे़ शहरात शांतता आहे़

टॅग्स :DhuleधुळेPoliceपोलिस