शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
2
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
3
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
4
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
5
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
6
Rahul Gandhi : "संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
7
आम्हाला धोनी आपल्या संघात हवाय? चाहत्याची मागणी; पंजाबची मालकीण प्रीतीचं भारी उत्तर
8
पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदींच्या तोंडी हिंदू-मुस्लीम आणि पाकिस्तानची भाषा, काँग्रेसचं टीकास्र
9
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप
10
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक; लोकसभेत कशी राहिली कामगिरी?
11
रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया
12
एकेकाळी वेटर म्हणून काम केलं; आता अंबानी-अदानी-मस्क-झुकरबर्ग यांनाही मागे टाकलं...
13
राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट
14
“पंतप्रधान मोदींना यावे लागते, महाराष्ट्रातील पराभव महायुतीला स्पष्ट दिसतो आहे”: अमोल कोल्हे
15
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या विधानावरून वाद
16
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
17
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
18
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
19
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
20
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट

पध्दतशीरपणे कापले गॅस कटरने मशिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2018 8:05 PM

धुळ्यातील एटीएम चोरी प्रकरण : जुन्या नोटाही गायब

ठळक मुद्देधुळ्यातील एटीएम चोरी प्रकरणचोरट्यांचा शोध अद्यापही सुरुच

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : एटीएम चोरी प्रकरणातील घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी मिळविले असून त्यात एक पांढºया रंगाचे पिकअप व्हॅन असल्याचे दिसत आहे़ पोलिसांकडून आता त्या वाहनाचा तपास सुरु झाला आहे़ चोरीला गेलेले एटीएम पध्दतशीरपणे कापून त्यातील सर्व नोटा लंपास केल्या असल्याचे समोर येत आहे़ चोरट्यांच्या मागावर पोलीस आहेत़ दरम्यान, याप्रकरणी दोन संशयितांची चौकशी सुरु असल्याचे समजते़ आयसीआयसीआय बँकेचे दोन एटीएम मशिन अग्रसेन चौकातील आस्था हॉस्पिटलसमोर असलेल्या एका गाळ्यात आहेत़ चोरट्यांनी यातील एका मशिनमधून पैशांची लूट न करता थेट ते मशिनच जमिनीपासून वेगळे करून चोरून नेल्याची घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली होती़ त्यानंतर पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास मशिनच चोरीला गेल्याचे समोर आले़ याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर राहुड घाटापासून अवघ्या एक किमी अंतरावर असलेल्या मालेगाव तालुक्यातील वाके शिवारात चोरलेले एटीएम मशिन फेकलेल्या अवस्थेत आढळून आले होते़ हे मशिन गॅस कटरचा आधार घेऊन पध्दतशीरपणे फोडण्यात आले असल्याचे समोर आले आहे़ यातील सर्व जुन्या-नव्या नोटा गायब झाल्या आहेत़ तसेच मालेगाव रोडवरील ज्या ठिकाणी एटीएम मशिन होते तेथील सीसीटीव्ही फुटेज देखील पोलिसांनी मिळविले आहेत़ त्यानुसार ही घटना शनिवारी पहाटे ३ वाजून ४८ मिनीटांच्या सुमारास घडली आहे़ याठिकाणी एका व्यक्तीसह पांढºया रंगाचे पिकअप व्हॅन दिसत आहे़ आता पोलीस त्या पिकअप व्हॅनच्या  शोधात असून चोरट्यांच्या मागावर आहेत़ 

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी