शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2020 22:35 IST

वसमार शिवार : मध्यरात्री विहिरीत पडलेल्या बिबट्याला रविवारी सायंकाळी बाहेर काढले

म्हसदी: साक्री तालुक्यातील वसमार शिवारातील पाटगुवन मध्ये रविवारी मध्यरात्री एका शेतातील विहिरीत बिबट्या पडल्याची घटना घडली. या बिबट्याला रविवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास विहिरीतून बाहेर काढण्यात वनविभागाला यश मिळाले.वसमार शिवारातील शेतकरी भास्कर विश्वनाथ बागुल, यांच्या विहिरीत मध्यरात्री बिबट्या पडला. तो विहिरीतील कपारीत लपून बसला. शेतकरी बागूल सकाळी शेतात गेले असता, त्यांना विहिरीतून गुरगुरण्याचा आवाज आला असता, बिबट्या विहिरीत पडल्याचे निदर्शनास आले. त्यांनी या घटनेची माहिती वन विभागास दिली.माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पिंजऱ्याच्या साह्याने बिबट्याला रविवारी सायंकाळी विहिरीतून बाहेर काढून जंगलात सोडण्यात आल्याची माहिती म्हसदीचे वनपाल एस.डी. देवरे यांनी दिली. यावेळी पिंपळनेर येथील वनक्षेत्रपाल अ‍े,आर.माळके, एम. एन. बच्छाव, डी.एन.सोनवण, डांगशिरवाडे वनपाल भूषण वाघ, म्हसदी एस. डी. चौधरी, ककांनी वनरक्षक एल. आर. वाघ, बेहड, वन कर्मचारी रमेश बच्छाव, वसंत खैरनार, भटू बेडसे, एकनाथ गायकवाड, सचिन बच्छाव, वाहन चालक विक्रम अहिरे, बाळू बेडसे, यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.दरम्यान बिबट्याला पकडून जंगलात सोडण्यात आल्याने, सर्वांनी सुटकेचा श्वास सोडलेला आहे.

टॅग्स :Dhuleधुळे