विधानपरिषद मतमोजणीला सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 09:22 IST2020-12-03T09:20:14+5:302020-12-03T09:22:50+5:30

सभागृहात गर्दी होऊ नये यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Legislative Council begins counting of votes | विधानपरिषद मतमोजणीला सुरूवात

Dhule


धुळे : विधान परिषद मतमोजणीला सुरूवात झाली आहे. पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सभागृहात गर्दी होऊ नये याची दक्षता घेतली जात आहे.

Web Title: Legislative Council begins counting of votes

टॅग्स :Dhuleधुळे