शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
4
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
5
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
6
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
7
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
8
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
9
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
10
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
11
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
12
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
13
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
14
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
15
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
16
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
17
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
18
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
19
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
20
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप

एलसीबीच्या पथकाने धुळ्यात भांग पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 12:13 PM

बिलाडी रोडवरील कारवाई : कॉलनी परिसरात खळबळ

ठळक मुद्देएलसीबीच्या छाप्यात भांग जप्तमुद्देमाल किती, कोणाचा याची तपासणी सुरुपोलीस अधीक्षक यांची घटनास्थळाला भेट 

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने देवपुरातील बिलाडी रोडवरील एकता नगर भागात मंगळवारी पहाटे छापा टाकला़ त्यात २०० गोण्यांमध्ये असलेला ३०० ते ४०० किलो भांग जप्त केला आहे़ त्याचे बाजारमूल्य लाखाच्या आसपास असेल असा प्राथमिक अंदाज आहे़ पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे, अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे, यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली़ माहिती मिळताच एकता नगरातील एका बंद घराचे कुलूप तोडून पोलिसांनी आत प्रवेश केला़ त्यात भांगच्या सुमारे २०० गोण्या आढळून आल्या असून हा मुद्देमाल जप्त करण्यात आला़ बंद असलेले हे घर यशवंत दौलत सैंदाणे यांचे असल्याचे सांगण्यात आले़ यावेळी देवपूर पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांच्यासह अन्य अधिकारी आणि पोलिसांचे पथक हजर होते़ दरम्यान, पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांनी देखील घटनास्थळी येऊन पाहणी केली़ कारवाई करण्याची सूचना केली़ 

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी