शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

‘खाकी’ला आता ‘सीसीटीव्ही’ची मिळणार साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 22:11 IST

जिल्ह्यातील पाच सीमांवर कॅमेरे लावले : जिल्ह्याचा ग्रीनझोन कायम ठेवण्यासाठी महामार्गांची सुरक्षा वाढविली

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदीसह जिल्ह्याच्या सीमाही बंद करण्यात आल्या आहेत. असे असतांनाही अनेक वाहनधारक पोलिसांची नजर चुकवून जिल्ह्याच्या सीमा पार करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. चोरीमार्गाने येणाऱ्या वाहनधारकांवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्ह्यातील पाचही सीमांवर आता सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे.राज्यात कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. साक्री, जळगाव येथे कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने, खळबळ उडाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने लॉकडाउनची मुदत ३०एप्रिलपर्यंत वाढवलेली आहे. इतर शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात होऊ नये यासाठी राज्यातील सर्व सीमा सील केलेल्या आहेत.शहरातील सीमा बंद असतांनाही महापालिकेच्या म्हणण्यानुसार पुणे, मुंबई शहरातून काही नागरिकांनी शहरात छुप्या पध्दतीने प्रवेश घेतल्याने जिल्ह्याची लक्ष्मणरेषा असुरक्षित असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिध्द केले होते़सीसीटीव्हीची करडी नजरया वृत्ताची पोलिस विभागाकडून दखल घेण्यात आली़ मुंबई -आग्रा महामार्गावरील बिजासनी देवी मंदिर, आर्वी तालुका पोलिस स्टेशन, मालेगावरोडवरील अजनाळे, पारोळा रोडवरील मुकटी, चाळीसगाव रोडवरील तरवाडे गाव अशा ठिकाणी चोख पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे़ तसेच त्याठिकाणी आता सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत़महामार्गावर कसुन चौकशीशहरालगत कोरोना बाधित रूग्ण आढळून आल्याने महामार्गावरून येणाºया वाहन चालकांची कसून चौकशी केली जात आहे़ तसेच जे नागरिक बाहेरगावाहून धुळ्यात आले आहेत त्यांनी आपली वैद्यकीय तपासणी करुन घ्यावी, माहिती कळवावी, असे आवाहन केले आहे़

टॅग्स :Dhuleधुळे