शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

गोटे घाबरले, अन् दोनचं कार्यकर्त्यासह आले-भाजपा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 15:10 IST

एक हजार कार्यकर्त आनले असते तर आम्ही रस्त्यावर उतरलो 

धुळे :  शिंदखेडा तालुक्यातील टाकरखेडा येथील फार्म हाऊस बेकायदेशीर प्रवेश प्रकरणी माजी आमदार अनिल गोटे हे एक हजार कार्यकर्यासह न आल्याने भाजपा कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनवर जाता रावलगडीतील आमदार कार्यालयाजवळ अनिल गोटे यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त केला. यावेळी भाजपाच्या मान्यवर पदाधिकार्यांनी आपले विचार व्यक्त केले की,गाेटे यांनी एक हजार कार्यकर्ते आणण्याची घोषणा केली होती. मात्र ते दोन ते तीन कार्यकर्यासह पोलीस ठाण्यात हजर झाले. ते जर एक हजार कार्यकर्ते घेऊन आले असते तर आम्ही रस्त्यावर आलो असतो. पंरतू गोटे घाबरून गेले व फक्त दोनच कार्यकर्ते घेऊन आले. त्यामुळे आम्ही दोन हजार कार्यकर्ते घेऊन पोलीस ठाण्यात गेलो नाही. गोटे यांनी आमच्याशी वाद घालू नये अन्यथा त्यांना जशास तसे उत्तर देऊ असा इशाराही मान्यवरांनी दिला आहे.  यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपास्थित होते. 

टॅग्स :Dhuleधुळे