शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
2
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
3
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
4
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
5
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
6
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
7
दर्यापुरात टोळक्याचा धुमाकूळ; अमरावती मार्गावर चालत्या वाहनांवर दगडफेक
8
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
9
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
10
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
11
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
12
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
13
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
14
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
15
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
16
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
17
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
18
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
19
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
20
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 

मुख्याध्यापकांनी केला आश्रमशाळेतील सातवीच्या विद्यार्थिनीचा विनयभंग 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 4:22 PM

धुळे जिल्हा : शिंदखेडा तालुक्यातील वर्षी येथील घटना 

ठळक मुद्देतीन महिन्यांपासून सुरू होता प्रकार मुख्याध्यापकाविरूद्ध मुलीनेच दिली तक्रार विनयभंगासह अ‍ॅट्रासिटीचाही गुन्हा 

नरडाणा- शिंदखेडा तालुक्यातील वर्षी येथील अभय कल्याण केंद्र संचलित शासकीय निवासी आदिवासी आश्रमशाळेतील इयत्ता सातवीच्या वर्गात शिकणाºया एका विद्यार्थिनीचा दस्तुरखुद्द मुख्याध्यापकांनी वेळोवेळी विनयभंग केल्याची तक्रार नरडाणा पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आली असून त्यानुसार मुख्याध्यापकाविरूद्ध विनयभंगासह अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. वर्षी येथे अभय युवा कल्याण केंद्र संचलित शासकीय निवासी आदिवासी आश्रमशाळा असून त्या शाळेत इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत सुमारे ४५० विद्यार्थी शिक्षण घेतात. यात इयत्ता सातवीच्या वर्गात शिकणा-या एका आदिवासी विद्यार्थिनीचा शाळेचे मुख्याध्यापक पवार यांनी गेल्या तीन महिन्यापासून वेळोवेळी विनयभंग केला. तशी तक्रार या विद्यार्थिनीने दाखल केली आहे. यात मुख्याध्यापकांनी तिच्या गळ्यात हात टाकणे, बेंचवर तिच्या हातावर हात ठेवून तिला लज्जा वाटेल असे कृत्य वेळोवेळी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या विद्यार्थिनीने त्याबाबत तिच्या पालकांना सांगितले. रविवारी मध्यरात्री विद्यार्थिनीचे पालक येथील पोलीस ठाण्यात आले आणि तक्रार दिली. त्यानुसार संबंधित मुख्याध्यापकाच्या विरुद्ध ३५४, अनुसूचित जाती जमाती कायदा ३ (१) व पोक्सो कायदा ८ व १० प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला असून विभागीय पोलीस अधीक्षक संदीप गावित यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक योगेश राजगुरू अधिक तपास करीत आहेत.

 

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी