शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला
2
निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर
3
अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त
4
ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली
5
हे तेच मजेशीर केदार यादव...! लालूंचा वाढदिवस होडीवर साजरा करायला गेले आणि चिखलात पडले...
6
महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर ओमी कलानींचा पुन्हा शिंदेगटाकडे दोस्तीचा हात?
7
महाराष्ट्रातही सोनम-राजा प्रकरण! २३ मे रोजीच झालेले लग्न, वटपौर्णिमेलाच कुऱ्हाडीने पतीला संपविले
8
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी प्रेग्नंट? लग्नाला महिना झाला! मेघालय पोलिसांकडे वैद्यकीय अहवाल आला
9
पहाटे ५.३० ला हॉटेलवरून निघाले, २.३० वाजता राजाचा मृतदेह दरीत फेकला; 'असा' होता ९ तासांचा घटनाक्रम
10
छत्तीसगडमधील सुकमा येथे दोन नक्षलवादी ठार; एकावर ५ लाखांचे बक्षीस होते
11
"एक दो तीन"... कॅच घेताना मोर्कोची 'कसरत'! लॉर्ड्सवर विक्रम रचल्यावर असा फसला स्मिथ (VIDEO)
12
छत्रपती संभाजीनगरास वादळाचा तडाखा; सिद्धार्थ गार्डनमधील भिंत कोसळून दोन महिलांचा मृत्यू
13
छत्रपती संभाजीनगरच्या विद्यार्थिनीची नवी मुंबईत आत्महत्या, प्राचार्यावर गंभीर आरोप, गुन्हा दाखल
14
BSF जवानांना ड्युटीवर जाण्यासाठी खराब ट्रेन मिळाली होती; रेल्वेने ४ अधिकाऱ्यांवर कारवाई केली
15
२० वर्षीय पाकिस्तानी युवकाच्या 'प्लॅनिंग'नं अमेरिका हादरली; FBI नं अटक करताच मोठा खुलासा
16
राज-सोनम यांनी केला होता कोर्ट मॅरेजचा प्रयत्न? राजासोबत लग्नाची घाई का केली? गोविंदनं दिलं उत्तर
17
टीम इंडियातील 'प्रिन्स'चा रुबाब! शुबमन गिलच्या स्टायलिश फोटोशूटवर उमटली फिरकी घेणारी कमेंट
18
आता फक्त ठाकरे ब्रँडच चालणार! शिवसेना भवनाबाहेर पहिल्यांदाच काका-पुतणे एकाच बॅनरवर झळकले
19
हायवेवर डान्स करत होती पत्नी अन् पतीला करावं लागलं शूटिंग! व्हिडीओ पाहून लोक म्हणाले 'सुखाने जगायचं तर..'
20
Raja Raghuvanshi : सोनमच्या भावाने २ मिनिटांत सत्य बाहेर काढले; राजा रघुवंशी हत्या प्रकरणी गोविंदाचा मोठा खुलासा

कढरे ते आगरपाडा रस्त्याच्या कामाचे भिजत घोंगडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 17:19 IST

साक्री तालुका : ठेलारी समाजबांधवांची प्रतिक्षा कायम

बळसाणे : साक्री तालुक्यातील ठेलारी बांधवांच्या पाड्यात जाण्या-येण्यासाठी पक्के रस्ते नाही पावसाळ्यात तर आगरपाडाकरांचा संपर्कच तुटतो. कढरे ते आगरपाडा व बळसाणे ते आगरपाडा रस्त्याचे काम कधी झालेच नाही. वर्षानुवर्ष या रस्त्याच्या कामाकडे कोणी लक्षच दिले नसल्याने ठेलारी समाजबांधवांना रस्ता तयार होण्याची प्रतिक्षा कायम आहे.बळसाणे गावापासून काही अंतरावर च आगरपाडा गाव वसले आहे या वाड्यावरील ठेलारी बांधवांना पोटाची खळगी भरण्यासाठी दरवर्षी भटकंती करावी लागत आहे. गावात मुलभूत सुविधांचा अभाव असून येथे महामंडळाची बस ही जात नाही. कढरे पासून ते आगरपाडा गावाकरिता रस्ता बनविण्यात अडचणी असल्या तरी त्यातून मार्ग काढून गावापर्यंत रस्ता तयार होईल असे प्रयत्न होणे गरजेचे आहे.तसे प्रयत्न अद्याप कोणीही केलेले नसल्याने गावाकडे जातांना ग्रामस्थांना पायवाटेतून तयार झालेल्या रस्त्यावरुन जावे लागते. पावसाळ्यात या रस्त्यावर चिखल निर्माण होते. त्यामुळे यावरुन पायी चालणे देखील कठीण होत असते.जास्त पाऊस झाला तर आगरपाडाचा संपर्क देखील तुटतो, अशी परिस्थिती आहे.

 

टॅग्स :Dhuleधुळे