शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
4
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
5
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
6
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
7
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
8
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
9
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
10
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
11
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
12
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
13
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
14
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
16
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
17
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
18
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
19
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
20
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री

ग्रामस्थांची गांधिगिरी, रस्त्यातील खड्यांची केली पूजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 12:05 PM

पं.स.सदस्य : जीव गेल्यास संबंधित विभागास दोषी धरु

लोकमत न्यूज नेटवर्कनिजामपूर : निजामपूर जैताणे गावातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ७५३ बी वर मोठ-मोठे खड्डे पडलेत.तक्रारी करूनही खड्डे दुरूस्त केले जात नसल्याने अखेर ग्रामस्थांनी गांधिगिरी करीत, बुधवारी सायंकाळी जैताणे पं.स. सदस्य अशोक मुजगे आणि ग्रामस्थांनी खड्डयांचे पूजन व नारळ वाढवून प्रशासनाचा व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा जाहीर निषेध केला.शेवाळी ते गुजरातमधील नेत्रनपर्यंत मंजूर झालेल्या या महामार्गाची देखभाल होत नसल्याने रस्ता अत्यंत खराब झाला आहे. त्यावर मोठमोठे खड्डे तयार झाले असून रस्त्याला नाल्याचे स्वरूप आले आहे.स्टेट बँक चौकापासून ते खुडाणे चौफुलीपर्यंत पावसाचे पाणी साचून डबकी झाली आहेत. कृत्रिम नाल्याची देखील दुरुस्ती झालेली नाही. परिणामी याठिकाणी अपघाताचे प्रमाण वाढते आहे. यात दुचाकी वाहने, चारचाकी वाहने आदळले जाातत. वेळप्रसंगी कुणाचा जीव जाण्याची भीती निर्माण झाली आहे.अशोक मुजगे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला देखील या समस्येविषयी त्यांनी तक्रार आहे. मात्र अद्याप याची दखल घेण्यात आलेली नाही.या ठिकाणी जर एखादा मोठा अपघात झाला तर यास जैताणे व निजामपूर गावातील स्थानिक प्रशासन व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जबाबदार राहील, अशी संतप्त प्रतिक्रिया पं.स.सदस्य अशोक मुजगे यांनी व्यक्त केली आहे.