शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

अखेर गाेटे पोलीस  स्टेशनला हजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 14:48 IST

रावल फार्म हाऊस बेकायदेशीर प्रवेश प्रकरण

धुळे :  शिंदखेडा तालुक्यातील टाकरखेडा येथील माजी मंत्री जयकुमार रावल यांच्या तापी काठावरील फार्म हाऊस मध्ये बेकायदेशीर प्रवेश केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात माजी आमदार अनिल गोटे हे स्वता शुक्रवारी दुपारी २ वाजता दोंडाईचा पेालीस ठाण्यात हजर झाले आहेत. धुळ्यातून कार्यकर्यासोबत दोंडाईचा पोलीस ठाण्याबाहेर पोहचल्यानंतर माजी आमदार अनिल गोटे यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना सांगितले की, मी रावल यांच्या फार्म हाऊस गेलो होतो. मात्र गोडीतून उतरलो देखील नाही. फार्म होऊसच्या व्यवस्थापकाशी बोलून परतलो. याव्यतिरिक्त काहीही घडलेले नसतांना माझ्याविरूध्द रावल यांच्या सांगण्यावरून दोंडाईचा पोलीसात  खोटा गुन्हा दाखल करण्यात आला होतो. त्यासाठी मी आज स्वता पोलीस ठाण्यात दाखल झालो आहे. त्यांनंतर माजी आमदार गोटे एकटे पोलीस ठाण्यात गेले. त्याठिकाणी पुढील चाौकशी सुरू आहे. दरम्यान पोलीस ठाण्याबाहेर गद्री केली आहे.

टॅग्स :Dhuleधुळे