शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

विमलनाथ मंदिरात ध्वजारोहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 21:34 IST

ध्वजाची शोभायात्रा : राज्यभरातून हजारो भाविकांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कबळसाणे : येथील विश्वकल्याणक जैन विमलनाथ मंदिरात ध्वजारोहण कार्यक्रम सोमवार १० डिसेंबर रोजी विधीनुसार पार पडला. प्रारंभी मंदिरात भाविकांनी धार्मिक भजन म्हटले. तसेच विश्वकल्याणक पटांगणातून सवाद्य ध्वजाची शोभायात्रा काढण्यात आली. येथील जैन विमलनाथ मंदिरातील शिखराचा मुख्य ध्वज बदलण्याची परंपरा मुंबई (विलेपार्ले) विभागातील आलाफभाई पंकज भाई (गांधी परिवार) यंदाही कायमस्वरूपी राखल्याचे कमलेश गांधी यांनी सांगितले. धुळे येथील जगदगुरु मंडळ व पार्श्व भैरव ग्रुप या भक्त मंडळांनी धार्मिक भजन, स्तवन सादर केले. याप्रसंगी १३ वे तीर्थंकर विमलनाथ भगवंताचे १८ अभिषेकाचे लाभार्थी इंदूबेन चंद्रहास बोरा परिवार मुंबई यांनी घेतले. ७० बेदी पुजा नासिक येथील पंडित दिनेश जैन यांनी केली. सदर कार्यक्रम जैन समाजातील खरतरगच्छाधिपती आचार्य श्री जिनमणिप्रभ सुरिश्वर महाराज, प.पू. चंपाकली गच्छागणिनी श्री सुर्यप्रभाश्री महाराज, प.पू. स्नेहसुरभी श्री पूर्णप्रभाश्री महाराज व प.पू. हषार्पूर्णाश्री महाराज आदी ठाणा ५ यांच्या मार्गदर्शनाखाली विधीवत पूजा करून साजरा झाला. याप्रसंगी बळसाणे, नेर, नंदुरबार, धुळे, जळगाव, शहादा, साक्री, शिरपूर, दोंडाईचा परिसरातील जैन समाजबांधव उपस्थित होते. संस्थेच्यावतीने जैन धर्मशाळेत महाप्रसाद वाटप केले.

टॅग्स :Dhuleधुळे