शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

पाच जणांवर दंगलीचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 21:32 IST

धुळे : सिंचन विहिरीच्या कामात झालेल्या गैरव्यवहाराची तक्रार केल्याच्या रागातून दंगल माजविल्याप्रकरणी पाच जणांविरुध्द दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला ...

धुळे : सिंचन विहिरीच्या कामात झालेल्या गैरव्यवहाराची तक्रार केल्याच्या रागातून दंगल माजविल्याप्रकरणी पाच जणांविरुध्द दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़साक्री तालुक्यातील घोडदे गावात शुक्रवारी दुपारी तीन ते साडेतीन वाजेच्या दरम्यान ही घटना घडली़सिंचन विहिरीच्या कामात झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी जयवंत सखाराम पाटील याच्याविरुध्द साक्री पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्यात आली होती़ याचा राग आल्याने जयवंत सखाराम पाटील, मनोहर जयवंत पाटील, योगेश दिलिप क्षिरसागर, कमलेश दिलिप क्षिरसागर, दिलिप सखाराम क्षिरसागर सर्व रा़ घोडदे यांनी अनिल पांडुरंग क्षिरसागर आणि त्यांच्या आतेभावाला लाठ्याकाठ्यांच्या सहाय्याने मारहाण करीत शिवीगाळ केली़याप्रकरणी अनिल क्षिरसागर यांच्या फिर्यादीवरुन वरील पाच जणांविरुध्द भादंवी कलम १४३, १४७, ३२३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक के़ एम़ दामोदर करीत आहेत़दरम्यान, या घटनेमुळे गावात तणाव निर्माण झाला होता़ सिंचन विहिरीच्या कामातील गैरव्यवहारावरुन अनेक दिवसांपासून वाद सुरू होता़ या वादाचे रुपांतर दंगल होण्यात झाले़ काही सुज्ञ गावकऱ्यांनी मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला़ परंतु त्याचा उपयोग झाला नाही़

टॅग्स :Dhuleधुळे