शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आज इंदौरकडे रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 21:51 IST

शिरपूर : केंद्र सरकारने केलेल्या ३ नवीन कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी दिल्लीच्या सीमांवर पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेशातील शेतकऱ्यांनी गेल्या ...

शिरपूर : केंद्र सरकारने केलेल्या ३ नवीन कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी दिल्लीच्या सीमांवर पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेशातील शेतकऱ्यांनी गेल्या महिनाभरापासून आंदोलन सुरू केले आहे़ या आंदोलना पाठींबा देण्यासाठी मंगळवारी सायंकाळी उशिरा जाहिर सभा होवून ते शेतकरी २३ रोजी सकाळी इंदौरकडे रवाना होणार आहेत़नाशिक येथून निघालेले शेतकरी इंदौरकडे मार्गस्थ होत असतांना २२ रोजी सायंकाळी उशिरा शिरपूर शहरात आगमन झाले़ त्यानंतर शहरातील पाचकंदिल चौकात जाहिर सभा झाली़ या जाहीर सभेस माजी आमदार जे़पीग़ावित, किसान सभेचे किसन गुजर, डॉ़अजित नवले, कॉम्रेड राजू देसले व कामगार नेते यांनी सभेला संबोधित केले़ केंद्र सरकारने तयार केलेल्या नवीन कायद्यामुळे भविष्यात शेती व्यवसाय धोक्यात येणार आहे़ शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी गोरगरिबांवर छोट्या व्यापाऱ्यांनाही या कायद्याची जरब बसणार असून भांडवलदारांचे या कायद्यामुळे भले होणार आहे. त्यामुळे या कायद्याला विरोध करण्यासाठी व दिल्लीकडे निघालेल्या महाराष्ट्रातील शेतकºयांच्या त्याला प्रोत्साहन देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पक्षांनी आपापले मतभेद बाजूला ठेवून पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला़यावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष मनोहर पाटील, अभिमन भोई, शहराध्यक्ष उत्तमराव माळी, शेतकरी विकास फाऊंडेशनचे तालुका अध्यक्ष मोहन पाटील, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख भरतसिंह राजपूत, शहर प्रमुख मनोज धनगर, प्रेमकुमार चौधरी, राष्ट्रवादीचे रमेश करंकाळ, डॉ़मनोज महाजन, भाकपचे तालुका सेक्रेटरी अ‍ॅड़संतोष पाटील, अ‍ॅड़मदन परदेशी, अ‍ॅड़सचिन थोरात, किसान सभा जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.हिरालाल परदेशी, किशोर सूर्यवंशी, शाहिर प्रविण पाणपाटील, विजय अहिरे, क्रांती पाणपाटील, सत्यशोधक जन आंदोलन राज्य उपाध्यक्ष कॉ.दत्ता थोरात, सत्यशोधक विद्यार्थी संघटना राज्य सदस्य सतिष खैरनार, सत्यशोधक शेतकरी सभा कचरु अहिरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते़