शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

शासकीय दस्ताऐवजात अधिकार नसताना नोंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 22:47 IST

५४ जणांवर गुन्हा : तहसीलदारांची कारवाई

ठळक मुद्देशासकीय दस्तऐवजमध्ये अधिकार नसताना नोंदी करुन शासनाची फसवणूकसन २००१ ते २०१६ या कालावधीत साक्रीच्या तहसील कार्यालयाच्या अभिलेख शाखेतील प्रकारगुन्हा दाखल झाल्यामुळे साक्री तालुक्यात चर्चेला उधाण 

लोकमत न्यूज नेटवर्कसाक्री : शासकीय दस्तऐवजमध्ये अधिकार नसताना नोंदी करुन शासनाची फसवणूक केली म्हणून साक्रीचे तहसीलदार संदिप भोसले यांनी या कटकारस्थानमध्ये सहभागी असलेल्या ५४ लोकांविरोधात साक्री पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला़ यामध्ये तहसील कार्यालयातील एका कर्मचाºयाचा समावेश आहे़ या कारवाईने तालुक्यात खळबळ उडाली आहे. यामध्ये भामेर येथील शेतजमीन व शासकीय जमिनीचाही समावेश आहे़ सन २००१ ते २०१६ या कालावधीत साक्रीच्या तहसील कार्यालयाच्या अभिलेख शाखेतील शिपाई पितांबर विष्णू साबळे या संशयितासह सुजन चंदू भील, धनुबाई सोनू ठेलारी, गंगुबाई सोनू ठेलारी (रा़ उभरांडी), भिलबाई मोतीराम, गुलाब पान्या, अनिल रेवबा सुर्यवंशी, विनोद गोटू मुसळे, तुकाराम चिनू गोयकर, अर्जुन कृष्णा कोतेकर, श्यामभाऊ हरचंद सोनवणे, नानाभाऊ हरचंद सोनवणे, डोंगर मोतीराम, दशरथ रुपचंद सोनवणे, सखाराम तुळशिराम ठेलारी, मोतीलाल रुपचंद धनगर, पंडीत रुपचंद धनगर, दला सदा (सर्व रा़ रोजगाव), प्रविण राजभाऊ माळी, संतोष बारकू, अशोक रामा, शोभाबाई छोटू मासुळे, शफियोद्दीन शेख अब्दुल, उत्तम दला कारंडे, किसन दला कारंडे, पिंटू दला कारंडे, भिकूबाई काशिराम माळी, मनोज काशिराम माळी, सुनंदाबाई, सरस्वतीबाई पोपट माळी, आकू शिवा, लकडू धर्मा माळी, पांडू भिका ठेलारी, कलाबाई पंडीत माळी, भिकनलाल गणेशलाल जयस्वाल, सारजाबाई आत्माराम जाधव, जितेंद्र गणेशलाल जयस्वाल, मुश्ताक रशीरबेग (सर्व रा़ भामेर), धनाजी मंगा गोसावी, महादू भिका (रा़ जैताणे), सुशीला हिलाल भील, नथ्थू वाघमोडे (रा़ शिवाजी नगर), घनश्याम मुरलीधर कुलकर्णी, कमला दत्तात्रय, विमलबाई रघुनाथ बळसाने (रा़ दातर्ती), भटा आबा ठेलारी, अवड्या धुडकू, गंगाबाई तुकाराम (रा़ ऐचाळे), विमल लक्ष्मण गोयकर, दादाभाऊ जगन्नाथ पाटील (रा़ भडगाव), सरदारसिंग नतेसिंग (रा़ इंदवे), वासू आबाजी वंजारी (रा़ खुडाणे), मोतीलाल रुपचंद धनगर, पंडीत रुपचंद धनगर (रा़ घाणेगाव) या एकूण ५४ संशयित आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ भादंवि कलम ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, १२० (ब), ३४ प्रमाणे हा गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक आऱ एस़ पाटील करीत आहेत़ हा  गुन्हा दाखल झाल्यामुळे तालुक्यात चर्चेला उधाण आले़