शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
7
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
8
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
9
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
10
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
11
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
12
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
13
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
14
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
15
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
16
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
17
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
18
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
19
विना नंबरप्लेटच्या भरधाव पोर्शे गाडीने तरुण तरुणीला उडवले; दोघांचा जागीच मृत्यू, पुण्यातील घटना
20
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती

धुळ्यानजिक पहाटे ट्रक-लक्झरी अपघात, २ ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2018 12:07 PM

महामार्गावरील घटना : जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु

ठळक मुद्देट्रक आणि लक्झरी यांच्यात भीषण अपघातदोन जण ठार तर दहा ते बारा जण जखमीरविवारी पहाटेची घटना

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर शहरानजिक असलेल्या हॉटेल रेन्सीडेन्सी पार्कजवळ ट्रक आणि लग्नाचे वºहाड घेऊन जाणाºया लक्झरी बसला रविवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास अपघात झाला़ यात दोन जण ठार तर १० ते १२ जण जखमी झाले आहेत़ जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत़ घटनेची माहिती मिळताच मोहाडी पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले़ लग्नाचे वºहाड घेऊन लक्झरी बस पाचोराकडून सुरतकडे जात असताना त्याचवेळेस भाजीपाला घेऊन जाणारा ट्रक नाशिकच्या दिशेने जात होता़ शहरानजिकच हॉटेल रेन्सीडेन्सी पार्क हॉटेलजवळ या दोघांमध्ये वळण रस्त्यावरच अपघात झाला़ अपघात इतका भिषण होता की दोनही वाहने रस्त्यावर आडवी झाली होती़ परिणामी तास ते दीडतास महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती़ घटनेची माहिती मोहाडी पोलिसांना कळताच सहायक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले़ जखमींना तातडीने रुग्णवाहिकेच्या मदतीने रुग्णालयात दाखल करण्यात आले़ तर क्रेनची मदत घेऊन दोनही वाहने उभी करण्यात आली़ 

टॅग्स :DhuleधुळेAccidentअपघात