शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
4
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
5
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
6
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
7
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
8
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
9
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
10
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
11
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
12
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
13
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
14
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
15
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
16
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
17
९० वर्षीय वृद्धेच्या मानहानी दाव्यावर थेट २० वर्षांनी २०४६ मध्ये सुनावणी; हायकोर्टात काय घडलं?
18
नेदरलँडवरून कुरियरने विनाअडथळा उल्हासनगरमध्ये पोहोचले पार्टी ड्रग्ज; नायजेरियन टोळीचे कनेक्शन
19
ठाण्यातील १०० एकरच्या TDR ला अखेर स्थगिती, सुप्रीम कोर्टाचा निर्णय; २,८०० कोटींचा व्यवहार रखडला
20
दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी ९ ते २१ मे दरम्यान परीक्षा; ४ लाख ९२ हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार
Daily Top 2Weekly Top 5

ट्रक भिंतीवर आदळल्याने चालक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2020 20:28 IST

शिरपूर : दहिवद फाट्याजवळ झाला अपघात, क्लिनर किरकोळ जखमी, रात्री उशिरापर्यंत अपघाताची नोंद नाही

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : चोपड्याकडून शिरपूरकडे येणारा भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने दहिवद फाट्याजवळ दुचाकी व हातगाडीला धडक दिली. त्यानंतर हा ट्रक पुलाच्या भिंतीवर आदळल्याने, चालकाचा जागीच मृत्यू झाला. तर क्लिनर किरकोळ जखमी झाला. हा अपघात सोमवारी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास दहिवद फाट्यावर झाला.चोपड्याकडून गठाण घेवून येणारा ट्रक @(क्रमांक जीजे १८-यू-६६८३) भरधाव वेगाने येत असतांना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले़ दहिवद फाट्यावर चोपडा रोडवर ७० वर्षीय वृध्द महिला केळीचे वेफर्स विक्रीचा व्यवसाय करीत असल्यामुळे तिचा मुलगा सुदाम शंकर गवळी रा़दहिवद हे जेवणाचा डबा घेवून आले होते़ त्यांनी दुचाकी रस्त्याच्याकडेला उभी करून ते आईशी बोलत होते. त्याचवेळी भरधाव वेगाने येणारा ट्रक येत असल्याचे त्यांना दिसले. त्यांनी रस्त्याच्या बाजूला उडी घेतल्यामुळे ते बालबाल वाचलेत़ त्यांच्या दुचाकीला ट्रकने धडक दिल्यामुळे नव्या गाडीचा चक्काचूर झाला़ बाजूला उभ्या असलेल्या ठेला गाडीलाही ठोस देवून नुकसान केले़ त्यानंतर हा ट्रक पुलाच्या भिंतीवर जाऊन आदळला. या अपघातात चालक नागराज केशव पाटील (६४, रा. अहमदाबाद) हा मृत झाला. तर क्लिनर रमण परमार हा किरकोळ जखमी झाला.या अपघातात ट्रकचा ड्रायव्हर साईडचा भाग दाबला गेल्याने लोकांनी पत्रा कापून त्यास बाहेर काढले़ रात्री उशिरापर्यंत अपघाताची नोंद झालेली नव्हती.