शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळ्यात भारनियमन करू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:35 IST

धुळे : उन्हाळा सुरू होताच, ग्रामीण भागात भारनियमन केले जाते. त्यामुळे घरात कूलर, वातानुकूलित यंत्र असूनही काहीच उपयोग ...

धुळे : उन्हाळा सुरू होताच, ग्रामीण भागात भारनियमन केले जाते. त्यामुळे घरात कूलर, वातानुकूलित यंत्र असूनही काहीच उपयोग होत नाही. विजेची पुरेशा प्रमाणात उपलब्धता आहे. त्यामुळे महावितरणने उन्हाळ्यात भारनियमन करू नये, अशी मागणी आहे.

मीटरप्रमाणे रिक्षाभाडे घेण्यात यावे

धुळे : शहरात तीनचाकी रिक्षांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र, अनेक मार्गावर सीटनुसार भाडे घेण्यात येते. ते प्रवाशांच्या फायद्याचे आहे. मात्र, लांबच्या ठिकाणी जाण्यासाठी जादा भाड्याची आकारणी केली जाते. अशा प्रवाशांसाठी मीटरनेच भाडे आकारण्याची पद्धत राबविण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांकडून होऊ लागली आहे.

मासेमारीतून मिळतो अनेकांना रोजगार

धुळे : उन्हाळा सुरू होताच, शेतीची कामेही आटोपत असतात. त्यामुळे अनेकांना रोजगार उपलब्ध होत नाही. अशा स्थितीत काहींनी मात्र मासेमारीतून रोजगार उपलब्ध केलेला आहे. हत्ती डोहात अजूनही पाणी असून, अनेक जण त्या ठिकाणी मासेमारी करतात. त्यानंतर, त्या माशांची बाजारात विक्री करून किमान २०० ते ३०० रुपये कमवित आहेत.

पांझरा नदीपात्रातून वाळू वाहतूक सुरू

धुळे : शहराच्या मध्यभागातून वाहणाऱ्या पांझरा नदीच्या पात्रातून अवैध वाळू उपसा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. या परिसरातून महसूलचे अनेक अधिकारी ये-जा करीत असतात. मात्र, त्यांचेही या प्रकाराकडे दुर्लक्ष हाेत असल्याबद्दल नाराजी व्यक्त होत आहे.