शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठांना स्मार्टकार्डचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 11:33 IST

उपक्रम : झोटवाडे, नवे कोडदे, शेंदवाडेच्या ग्रामस्थांना लाभ

धुळे : राज्य परिवहन महामंडळाने ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी स्मार्टकार्ड योजना सुरू केली आहे. हे कार्ड घेण्यासाठी ज्येष्ठांना दोंडाईचा येथे जाणे शक्य नाही. त्यामुळे शिवेसनेचे उपजिल्हा प्रमुख शानाभाऊ सोनवणे व धमाणे गट प्रमुख गणेश भदाणे यांनी गाव जागृत अभियांनातर्गत गावोगावी जाऊन ज्येष्ठांना स्मार्टकार्डचे वाटप केले.शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त हा कार्यक्रम झाला.ज्येष्ठ नागरिकांची स्मार्टकार्डसाठी आॅनलाइन नोंदणी करण्यात आली. त्यानंतर शानाभाऊ सोनवणे यांच्या हस्ते झोटवाडे, नवे कोडदे, शेंदवाडे, दाऊळ व मंदाणे येथे स्वत: जाऊन लाभाथीर्ना वाटप करण्यात आले त्यावेळी शिवसेना गट प्रमुख गणेश भदाणे, बापु देसले ,ज्ञानेश्वर माळी,हेमंत पाटील,विक्की पाटील, देविदास कांबळे,अजय पवार, रवींद्र कोळी, सचिन चव्हाण,वाल्मिकी कोळी, अजय पवारसह लाभार्थी जेष्ठ नागरिक उपस्थित होते. स्मार्टकार्ड मिळाल्याने समाधान व्यक्त होत आहे.