शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
2
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
3
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
4
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
5
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
7
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
8
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
9
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
10
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
11
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
12
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
13
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
14
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
15
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
16
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
17
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
18
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
19
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
20
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !

अभिरूप न्यायालय स्पर्धेत धुळ्याला विजेतेपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 11:28 AM

खान्देशातील तीनही जिल्हे झाले होते स्पर्धेत सहभागी

आॅनलाइन लोकमतधुळे : नंदुरबार येथे झालेल्या अभिरूप न्यायालय स्पर्धेत स्त्री शिक्षण संस्थेच्या एस.एम.बियाणी विधी महाविद्यालयाने विजेतेपद पटकावले.कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्टÑ विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभाग व नंदुरबार तालुका विधायक समितीचे विधी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरमहाविद्यालयीन अभिरूप न्यायालय स्पर्धा २०१९-२० नुकतीच एन.टी.व्ही.एस. विधी महाविद्यालय, नंदुरबार येथे पार पडली. या स्पर्धेत जळगाव, धुळे व नंदुरबार या तीनही जिल्ह्यातील विधी महाविद्यालयांचे सात संघ सहभागी झाले होते.स्पर्धेत बियाणी विधी महाविद्यालयातील प्रियंका अग्रवाल, रोहीत लुंड, दिव्या छेतीया, गौरी पाठक यांनी आपली बाजू प्रभावीपणे मांडली. तसेच इंग्रजीत युक्तीवाद करून उत्कृष्ट सादरीकरण केले. त्यामुळे या संघाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.स्पर्धेचे परीक्षण व बक्षीस वितरण न्या. ए.डी. करभजन व जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. सुशील पंडीत यांच्याहस्ते करण्यात आले.या विद्यार्थ्यांना प्राचार्या विद्या पाटील, प्रा. आशिष गांगुर्डे, अ‍ॅड. राहूल मैंद. अ‍ॅड. उमेश सूर्यवंशी, अ‍ॅड. भावेश वाघमारे, अ‍ॅड. रोहीणी महाजन यांचे मार्गदर्शन तर प्रा. प्रशांत कोठारी, अपर्णा पाठक, भगवान पिंगळे, जगदीश गायकवाड यांचे सहकार्य लाभले.

टॅग्स :DhuleधुळेEducationशिक्षण