शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

धुळे ग्रामीण तहसिल कार्यालय बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 21:38 IST

नागरिकांना नो एन्ट्री : कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने निर्णय

धुळे : येथील धुळे ग्रामीण तहसिल कार्यालयात एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याने कार्यालय बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे़धुळे ग्रामीणचे नायब तहसिलदार नरेंद्र उपासनी यांनी सांगितले की, तहसिल कार्यालयात तालुक्यातील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते़ त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेसाठी तीन दिवस कार्यालय बंद करण्यात आले आहे़ प्रशासकीय कामाकाज मात्र नियमीतपणे सुरू असणार आहे़ केवळ नागरिकांना कार्यालयात प्रवेश दिला जाणार नाही़ आवश्यक कामांसाठी कर्मचारी कार्यालयात येतील़ अनावश्यक उपस्थितीवर तात्पुरती मर्यादा आणली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले़धुळे ग्रामीण तहसिल कार्यालयातील संजय गांधी निराधार योजना कक्षात कार्यरत एका पुरूष कर्मचाºयाला कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला़ सदर कर्मचारी प्रकृती अस्वास्थ्यामुळे तीन ते चार दिवसांपासून घरीच होता़ त्यामुळे संपर्कातील इतर कर्मचाऱ्यांचे स्वॅब अजुन आरोग्य यंत्रणेने घेतले नाहीत़महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने संजय गांधी निराधार कक्ष सॅनिटाईझ करुन सील केला आहे़तहसिल कार्यालयाचा संपूर्ण परिसर देखील फवारणी करुन निर्जंतूक करण्यात आला आहे़

 

 

टॅग्स :Dhuleधुळे