शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
4
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
5
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
6
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
7
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
8
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
9
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
10
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
11
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
12
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
13
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
14
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
15
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
16
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
17
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
18
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
19
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
20
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा

धुळ्यात धाडसी घरफोडी, रोख रक्कमसह सव्वा दोन लाखांचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 3:36 PM

अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल

ठळक मुद्देसेवानिवृत्त वनपालच्या घरी चोरीकुलूप तोडून चोरांनी केला आत प्रवेशकपाटातील साहित्य फेकून दिले

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहरातील १०० फुटी रस्ता परिसरात असलेल्या मुल्ला कॉलनीत  चोरट्यांनी सेवानिवृत्त वनपालाच्या घरी घरफोडी करून, सोन्याचे दागिने , रोख दीड लाख रूपये असा एकूण २ लाख १८ हजार रूपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना आज १७ एप्रिल रोजी घडली.  याप्रकरणी आज चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहरातील मुल्ला कॉलनी परिसरात प्लॉट नं.५४ मध्ये सेवानिवृत्त वनपाल जमालोद्दिन गमिरूद्दिन शेख यांचे घर आहे. गेल्या तीन दिवसांपासून ते बाहेरगावी गेले होते. ही संधी साधत चोरट्यांनी  घराच्या वॉल कंपाऊंडच्या गेटवरून कुदुन आत प्रवेश करीत  घराचे कुलूप तोडले.   चोरट्यांनी घरातील कपाटातील सर्व साहित्य अस्ताव्यस्त फेकून दिले. तसेच कपाटातील दीड लाख रूपये रोख, ६८ हजाराचे विविध दागिने असा एकूण २ लाख १८ हजाराचा ऐवज लंपास केला. ही घटना १७ रोजी सकाळी ११ ते  रात्री १२ वाजेच्या दरम्यान घडली.याप्रकरणी जावीद शेख (३७) यांनी  चाळीसगावरोड पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तपास पीएसआय पांढारकर करीत आहेत.