शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

निर्यात बंदी तात्काळ उठवा कांदा उत्पादकांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 21:55 IST

पिंपळनेर : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट

पिंपळनेर : महाराष्ट्रात कांदा उत्पादक बऱ्यापैकी असून केंद्र शासनाने ६४ देशांमधील कांदा निर्यात बंदी तात्काळ हटवुन कांदा उत्पादकांना दिलासा द्यावा. शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळावे अशी मागणी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना भेटून कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे राज्य अध्यक्ष भारत दिघोळे, धुळे जिल्हा अध्यक्ष संजय भदाणे यासह पदाधिकारी यांनी निवेदन देत भेट घेतली.केंद्र शासनाने सप्टेंबर महिन्यात केलेली ६४ देशांमधील कांदा निर्यातबंदी तात्काळ उठवुन शेतकºयांना दिलासा द्यायला हवा़ केंद्र सरकारने दि १४ सप्टेंबर २०२० रोजी कांद्याची निर्यातबंदी केलेली असुन देशात सर्वाधिक उत्पादन घेणाºया महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांना या निर्यातबंदीचा फटका बसला आहे़ कांदा टंचाईच्या पार्श्वभूमिवर हि निर्यातबंदी तात्पुरती केल्याचे सरकार कडून सांगण्यात आले होते. आता महाराष्ट्रामध्ये मुबलक प्रमणात कांदा उपलब्ध झालेला आहे. तरी केंद्र सरकारने कांद्यावरील ६४ देशांमध्ये होणारी निर्यातबंदी तातडीने हटवावी व महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांचे होणारे आर्थिक नुकसान थांबवावे या मागणीचे निवेदन देण्यात आले़निवेदन देते वेळी विविध जिल्ह्यातील पदाधिकारी राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे, धुळे जिल्हा अध्यक्ष संजय भदाणे, जयदीप भदाणे, चंद्रकांत शेवाळे, अभिमान पवार, विलास रौदळ, शेखर कापडणीस, भगवान जाधव, राजेंद्र बारगळला, वसंत देशमुख , किरण सोनवणे, समाधान गुंजाळ, सुनील ठोक, नयनी बच्छाव, दिगंबर धोंडगे, कैलास जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते. आघाडी सरकारचे मंत्री, आमदार यांना यांना देखील हे निवेदन रजिस्टर करण्यात आले आहे.

टॅग्स :Dhuleधुळे