शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
4
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
5
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
6
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
7
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
8
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
9
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
10
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
11
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
12
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
13
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
14
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
15
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
16
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
17
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
18
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
19
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
20
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
Daily Top 2Weekly Top 5

थाळनेर आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:34 IST

येथील केंद्रावर लसीकरण मोहीम सुरू केली. लस घेण्यासाठी नागरिकांच्या सकाळपासूनच रांगा लागतात. ग्रामीण रुग्णालयात उन्हापासून बचावासाठी व पिण्याच्या ...

येथील केंद्रावर लसीकरण मोहीम सुरू केली. लस घेण्यासाठी नागरिकांच्या सकाळपासूनच रांगा लागतात. ग्रामीण रुग्णालयात उन्हापासून बचावासाठी व पिण्याच्या पाण्याची कुठलीही सोय केली नसल्यामुळे नागरिकांना लसीकरणासाठी तासन्‌तास कडक उन्हातच उभे राहावे लागत आहे. दिवसभर उभे राहूनही लस संपल्याचे कारण सांगितले जाते. या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचाही फज्जा उडाल्याचे दिसून येतो.

थाळनेर येथील लसीकरण केंद्रावर वशिलेबाजी होत असल्याची तक्रार गावातील लोकप्रतिनिधींकडे नागरिकांनी केली. त्यानंतर पंचायत समिती सदस्य विजय बागुल, सामाजिक कार्यकर्ते प्रेमचंद शिरसाठ, पत्रकारांनी व नागरिकांनी ग्रामीण रुग्णालयास भेट दिली. यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. के. के. राजपूत हे गैरहजर होते. त्यांच्याशी विजय बागुल यांनी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली व लसीकरणबाबत माहिती देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे संबंधित वैद्यकीय अधिकारी व कर्मचारीबाबत लेखी तक्रार करणार असल्याचे जिल्हा परिषद सदस्य भैरवी शिरसाठ, पंचायत समिती सदस्य विजय बागुल यांनी सांगितले.