शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
3
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
4
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
5
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
6
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
7
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
8
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
9
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
10
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
11
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
12
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
13
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
14
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
15
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
16
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
17
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
18
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
19
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
20
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना काळात १८ रुग्णांना केली साडेचार लाखांची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:25 IST

श्री सिद्धिविनायक गणपती न्यासाकडून किडनी, कॅन्सर, मेंदू विकार, हृदय शस्त्रक्रिया, मेंदूची शस्त्रक्रिया, मूत्रपिंड प्रत्यारोपण, लिव्हरचे प्रत्यारोपण, डायलेसीस, हेपेटायटीस, ...

श्री सिद्धिविनायक गणपती न्यासाकडून किडनी, कॅन्सर, मेंदू विकार, हृदय शस्त्रक्रिया, मेंदूची शस्त्रक्रिया, मूत्रपिंड प्रत्यारोपण, लिव्हरचे प्रत्यारोपण, डायलेसीस, हेपेटायटीस, कर्करोगावरील उपचार, थायलेसिमिया, खुब्याचे गुडघ्याचे, मज्जातंतूची शस्त्रक्रिया या आजारांवरील उपचारांसाठी प्रति रुग्ण किमान २५,००० हजार रुपयांपर्यंतची आर्थिक मदत केली जाते, तसेच जन्मजात कर्णबधिर मुलांना १ लाख रुपयांची मदत केली जाते.

कोरोना महामारीतही सिद्धिविनायक न्यासातर्फे वैद्यकीय मदत अखंडपणे सुरू आहे. गेल्या काही दिवसांत १८ रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी प्रत्येकी २० ते २५ हजारांपर्यंत अशी एकूण ४ लाख ४० हजार रुपयांचा निधींचे धनादेश मंजूर झाला होतो. त्यापैकी काही रुग्णांच्या नातेवाइकांना सिद्धिविनायक मंदिरातून देण्यात आले, तर काहींना भगवा चौकातील शिवसेना कार्यालयात युवासेना जिल्हाप्रमुख अ‍ॅड.पंकज गोरे यांच्या हस्ते देण्यात आले.

मदतीसाठी संपर्क साधावा

श्री सिद्धिविनायक वैद्यकीय मदत मिळविण्यासाठी रुग्णांना कोणताही खर्च येत नाही. समावेश असलेल्या आजारापैकी काेणाला मदत लागल्यास रुग्णांनी व नातेवाइकांनी शिवसेना कार्यालय भगवा चौक येथे संपर्क साधावा, तसेच श्री सिद्धिविनायक गणपती न्यास वैद्यकीय मदतीच्या नावाने कोणीही पैसे मागितल्यास तत्काळ कार्यालयाशी संपर्क साधावा.

अशी मिळते मदत

श्री सिद्धिविनायक न्यासातर्फे मदत मिळावी, यासाठी सर्व प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आलेली आहे. रुग्णांनी आपली सविस्तर माहिती भरल्यानंतर तातडीने काही दिवसांत मदत केली जाते. ऑनलाइन अर्ज केल्यानंतर ऑफलाइन अर्ज व मूळ-कागदपत्र शिवसेना कार्यालय भगवा चौक येथे जमा केल्यानंतर सिद्धिविनायक गणपती न्यास मंदिर वैद्यकीय कक्षात जमा केले जातात.