शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

फसवणूक टाळण्यासाठी ग्राहकांची जनजागृती होणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:36 IST

झेड. बी. पाटील महाविद्यालयातजागतिक ग्राहक दिनानिमित्त अंतर्गत गुणवत्ता निर्धारण समिती व सामाजिक शास्त्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. योगेश ...

झेड. बी. पाटील महाविद्यालयातजागतिक ग्राहक दिनानिमित्त अंतर्गत गुणवत्ता निर्धारण समिती व सामाजिक शास्त्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. योगेश सूर्यवंशी यांचे ‘ग्राहकांची जनजागृती’ या विषयावर ऑनलाइन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी मार्गदर्शन करताना डॉ.सूर्यवंशी बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. पी. एच. पवार होते.

डॉ.सूर्यवंशी पुढे म्हणाले की, ग्राहकांमध्ये व्यवहारिक सजगता येण्यासाठी जनजागृती होणे आवश्यक आहे. ग्राहक म्हणजे बाजारपेठेचा राजा आहे. आजच्या जागतिकीकरणाच्या स्पर्धात्मक युगात ग्राहक हा महत्त्वाचा घटक झाला आहे. बऱ्याचदा व्यवसायकांडून या ग्राहकांनी फसवणूक केली जाते, अशावेळी ग्राहकांना काय अधिकार आहेत, फसवणूक झाल्यास ग्राहक तक्रार निवारण मंचच्या माध्यमातून भरपाई कशाप्रकारे मिळविता येते.

प्राचार्य डॉ. पी. एच. पवार म्हणाले की, ग्राहक हा सजग व जागृत झाला पाहिजे, कायद्याच्या सर्व बाबी समजून घेतल्या पाहिजेत. आपले आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी ग्राहक म्हणून प्रत्येकाने सजग तसेच जागृत राहिले पाहिजे.

प्रास्ताविक व सूत्रसंचालन सामाजिक शास्त्र मंडळाचे संयोजक डॉ.अमोल पाटील यांनी केले. तर प्रा. संगीता लोहालीकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ. एस. एच. खलाणे, डॉ. मोरेश्वर नेरकर, प्रा. राहुल पाटील, प्रा. वैशाली जवराळ, प्रा. गायत्री बच्छाव, प्रा. उदय पाटील व प्रा. विशाल बोरसे आदींनी परिश्रम घेतले.