शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
4
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
5
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
6
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
7
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
8
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
9
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
10
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
11
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
12
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
13
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
14
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
15
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
16
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
17
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
18
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
19
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
20
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्ह्यात दिव्यांगांसाठी तक्रार अधिकारी नियुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 11:19 IST

सहाय्यभूत सेवासुविधा पुरविण्याच्या सूचना, शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले आदेश

आॅनलाइन लोकमतधुळे : दिव्यांगांच्या तक्रारी निवारण्यासाठी असलेल्या तरतुदीनुसार तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकारी, जिल्हास्तरावर प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी तर महापालिका स्तरावर प्रशासन अधिकाºयाची तक्रार निवारण अधिकारी (नोडल अधिकारी) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.स्थानिक स्वराज्य संस्थानच्या शाळा, खाजगी, अनुदानित, खाजगी विनाअनुदानित, मान्यताप्राप्त शाळांमध्ये दिव्यांगासाठी सोयीसुविधांची अंमलबजावणीसाठी समावेशीत शिक्षणास प्रोत्साहनासाठी विशिष्ट उपाययोजना कराव्या लागतात. या समस्यांबाबत दिव्यांगाना संबिंधत अधिकाऱ्यांकडे तक्रार करता येईल, या संदर्भात प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाने चारही तालुक्यातील गटशिक्षण अधिकाºयांना पत्र पाठविले आहे. याद्वारे दिव्यांग विद्यार्थ्यांची तत्काळ तक्रारी स्वीकारली जाणार आहे.चारही तालुक्यात दिव्यांग विद्यार्थ्यांना २१ प्रकारच्या विशेष गरजा पुरविणे, प्रवेशासह गुणवत्तापूर्ण शिक्षणाची सोय करणे, गरजेनुरूप शैक्षणिक उपचारात्मक सहायक करणे आणि सोयीसुविधा वेळेत पुरविणे आदी जबादारी या अधिकाºयांना पार पाडावी लागेल.दिव्यांग विद्यार्थ्यांबाबत भेदभाव टाळणे, नजीकच्या नियमित शाळेत प्रवेश देणे, खेळ आणि मनोरंजनात्मक उपक्रमांत संधी देणे, शाळा इमारती व परिसरात संचारमुक्त तसेच अडथळा विरहित वातावरण निर्माण करणे, त्यांना सहाय्यभूत सेवा पुरविणे आदी जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. अंध, बधिर, किंवा एकापेक्षा जास्त दिव्यांगत्व असलेल्या विद्यार्थ्यांना संभाषणास सुलभ होईल अशा भाषा व संदेश वहनाच्या माध्यमांचा उपयोग केला जावा, मदतनिसांची सुविधा पुरविण्यात यावी आदी सूचना करण्यात आलेली आहे. दरम्यान प्राथमिक शिक्षणाधिकारी व माध्यमिकचे शिक्षणाधिकाºयांनी या संदर्भात सर्व तालुक्यातील गटशिक्षणाधिकाºयांना कळविले आहे.

टॅग्स :DhuleधुळेEducationशिक्षण