शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

कॉ शरद पाटील प्रतिष्ठानतर्फे कापडण्यात रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2020 9:57 PM

अनेकांनी नोंदविला सहभाग, शिबिर यशस्वीतेसाठी तरुणांचे योगदान

कापडणे : कॉम्रेड शरद पाटील प्रतिष्ठान कापडणे, ग्रामपंचायत कार्यालय आणि ग्रामस्थांच्यावतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धुळे तालुक्यातील कापडणे येथे रक्तदान शिबिर पार पडले़ या शिबिरास उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.येथील ग्रामदैवत भवानी माता मंदिराच्या सभागृहात झालेल्या या रक्तदान शिबिराचा शुभारंभ सोनगीर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सरपंच जया प्रमोद पाटील, प्रसिध्द शिल्पकार सरमद शरद पाटील, सुनिल पाटील, पंचायत समिती सदस्य राजेंद्र पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष नवल पाटील, ग्रामपंचायत सदस्य मनोज पाटील, प्रमोद पाटील, जोगाई ग्रुपचे चंद्रकांत पाटील, महेंद्र पाटील, कॉ.शरद पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पाटील, भागवत पाटील, अरविंद पाटील, अंजन पाटील, लक्ष्मण माळी, दिनकर पाटील, पिरन पाटील, संभाजी पाटील, सारंग पाटील, नारायण पाटील, उज्वल बोरसे, चंद्रशेखर माळी, धनराज पाटील, निलेश जैन, जिवन पवार आदी उपस्थित होते.यावेळी उमाकांत खलाणे, संजय पाटील, मनोहर पाटील, विश्वप्रताप पाटील, प्रफुल्ल पाटील, सचिन देसले, शेखर बोरसे, तुषार पाटील, निलेश जैन, जिवन पवार, किरण पाटील, सांरग पाटील, अशोक पाटील, भुषण ब्राम्हणे, चंद्रकांत पाटील, जितेंद्र पाटील, देवेंद्र पाटील, संतोष माळी, राहुल माळी, भुषण देसले, हर्षल पाटील, योगेश पाटील, संभाजी पाटील, अरविंद पाटील, मयुर माळी, नारायण माळी, कमलेश पाटील, युवराज माळी, प्रथमेश भामरे, तुषार पाटील, विजय माळी, विशाल पाटील, मनोज पाटील, अविनाश पाटील, पराग बोरसे, निखिल पाटील, कैलास पाटील, किशोर पाटील, ज्ञानेश्वर भामरे, अभिजित पाटील, हेमंत बोरसे या रक्तदात्यांनी उत्स्फुर्तपणे रक्तदान केले. सपोनि प्रकाश पाटील व शिल्पकार सरमद् पाटील यांनी यावेळी बोलतांना रक्तदात्यांचे कौतुक केले. या रक्तदान शिबिरासाठी संजय पाटील, रामकृष्ण पाटील, प्रमोद पाटील, अमोल बोरसे, मनोज पाटील, मनोहर पाटील, बंटी बोरसे, प्रफुल्ल पाटील, विठोबा माळी, जितेंद्र पाटील, भुषण पाटील, चंदू पाटील, विशाल शिंदे, भुषण ब्राम्हणे, उमाकांत खलाणे, विश्वप्रताप पाटील आदी प्रयत्नशिल होते.फोटो कॅप्शन- कापडणे येथे रक्तदान कार्यक्रम प्रसंगी सोनगीरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील, सरमत शरद पाटील, सरपंच जया पाटील, रामकृष्ण पाटील, जोगाई ग्रुपचे चंद्रकांत पाटील, नवल पाटील, प्रमोद पाटील, धनराज पाटील आदी़

टॅग्स :Dhuleधुळे