शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
2
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
3
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
4
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
5
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
6
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
7
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
8
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
9
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
10
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
11
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
12
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
13
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
14
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
15
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
16
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
17
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
18
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल
19
ENG vs PAK : "आज बाबरने शतक झळकावले तर मी माझ्या वडिलांना...", तरूणीचे खास आवाहन
20
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय; अखेर वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर पण नाराजी कायम?

सुसंस्कृत नागरिकत्वासाठी धर्मनिरपेक्ष संस्कार आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 10:07 PM

रवींद्र निकम। राष्टÑ सेवा दलाच्या बालसंस्कार शिबिरात प्रतिपादन 

ठळक मुद्देdhule

धुळे :  कष्ट व चिकाटीसोबत सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून प्रगतीशील व सुसंस्कृत नागरिक तयार व्हावेत म्हणून राष्टÑ सेवा दलाच्या धर्मनिरपेक्ष संस्कारांची गरज आहे. आणि त्यासाठी बालसंस्कार शिबिर आवश्यक आहे, असे प्रतिपादन निकम पॉलिटेक्निक  संस्थेचे चेअरमन प्रा.रवींद्र निकम यांनी राष्टÑ सेवा दल आयोजित बालसंस्कार शिबिराच्या समारोपप्रसंगी केले. या प्रसंगी मातृसेवा संघाचे चेअरमन प्रदीप शाह, जगदीश देवपूरकर, माजी राष्टÑीय अध्यक्ष प्रा.अरविंद कपोले, महानगर अध्यक्ष नितीन माने, शिबिर प्रमुख रमेश पवार आदी उपस्थित होते.या शिबिरात वीणा नांदेडकर, कमलाकर देसले, प्रा.कपोले, प्रा.भामरे, जादूगार पाकळे, प्रा.साळुंके, रमेश दाणे, जगदीश देवपूरकर, एस. आर. वाणी आदी मार्गदर्शक व तज्ञांनी हास्यजत्रा, विविध गाणी, गोष्टी, शुद्ध लेखन, समूह गायन व बौद्धिकाद्वारे विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले. पुणे येथील तज्ञ मार्गदर्शक सदाभाऊ मगदूम, धीरज जाधव यांनी लेझीम, टिपणी, बर्ची, अ‍ॅरोबिक्स आदी मैदानी खेळांचे प्रशिक्षणदिले. शिबिरार्थी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्ती पत्र, रोख पारितोषिकांनी गौरविण्यात आले. सूत्रसंचलन अ‍ॅड.मिलिंद बोरसे व आभार रमेश सावंत यांनी मानले. 

टॅग्स :Dhuleधुळे