शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

थाळनेर महाविद्यालयात जागतिक हवामान दिवस ऑनलाइन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:33 IST

प्रा. सोंडगे म्हणाले की, हवामानाबद्दल संपूर्ण जगातील लोकांमध्ये जागृती निर्माण व्हावी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांनाच हवामानाचे महत्त्व समजावे ...

प्रा. सोंडगे म्हणाले की, हवामानाबद्दल संपूर्ण जगातील लोकांमध्ये जागृती निर्माण व्हावी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांनाच हवामानाचे महत्त्व समजावे हा हवामान दिवस साजरा करण्यामागचा प्रमुख उद्देश आहे. दरवर्षी जागतिक हवामान संघटना एक थिम जाहीर करते त्यानुसार वर्षभर त्या थिमवर आधारित कार्यक्रम आयोजित केले जातात. या वर्षाची थिम महासागर, हवामान व वातावरण ही असून महासागराची प्रदूषणापासून सुरक्षा, जागतिक तापमानवाढ व हरितगृह परिणाम कमी करून हवामान समतोल राखून वातावरण दूषित होण्यापासून आपल्या सर्वांना योगदान द्यावे लागणार असल्याचे प्रा. सोंडगे म्हणाले. प्रभारी प्राचार्य डॉ. जी. जे. गावीत म्हणाले की, जागतिक हवामान दिवसाच्या निमित्ताने जगभरात विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यातून हवामान संवर्धनाविषयी जनजागृती केली जाते. वर्तमान काळात हवामानात वेगाने बदल होत असून दुष्काळ, गारपीट अवेळी पाऊस थंडीची लाट व उष्ण तापमान यांची तीव्रता वाढली आहे. प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. एस. एस. राठोड यांनी केले. विद्यार्थी विकास विभाग अधिकारी प्रा. झुंजारराव यांनी आभार मांडले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने राष्ट्रीय सेवा योजना व महाविद्यालयाचे विद्यार्थी ऑनलाइन उपस्थित होते.