शहरं
Join us  
Trending Stories
1
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवार स्पष्टच बोलले
2
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
3
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
4
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
5
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
6
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
8
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
9
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
10
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
11
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
12
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
13
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
14
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
15
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
16
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
17
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
18
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
19
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
20
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका

गणेशोत्सव, नामसप्ताह महोत्सव सामंजस्य व शांततेत साजरे करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2019 10:50 PM

विश्वास पांढरे : विविध सूचना उपस्थित, समन्वय राखण्याचे आवाहन

पिंपळनेर : येथील नामसप्ताह महोत्सव व गणेशोत्सव तसेच इतर सण उत्सव सर्व नागरिकांनी समन्वय, सामंजस्य व  शांततेने साजरे करावेत. शहराचा लौकीक कायम राखण्यासाठी गावातील विविध समित्यांनी सहकार्य करून सर्व उत्सव यशस्वी करा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांनी येथील पोलीस ठाण्यात नुकत्याच आयोजित  शांतता समितीच्या बैठकीत बोलतांना केले.याप्रसंगी विठ्ठल मंदिर.       संस्थानचे मठाधिपती हभप योगेश्वर महाराज देशपांडे, तहसिलदार सूचिता भामरे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे, डॉ. मोहने, जि.प.सदस्य विलास बिरारीस, धनराज जैन, माजी सभापती संजय ठाकरे, सरपंच साहेबराव देशमुख, सतीश शिरसाठ, प्रमोद गांगुर्डे, बाबा पेंढारकर, सुनील लोखंडे, जहुर जहागीरदार, योगेश बधान, देवेंद्र कोठावदे, उपसरपंच तुकाराम दहिते आदी उपस्थित होते.समन्वयाने उत्सव साजरा करा  यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांचा पूष्पगुच्छ व शाल देऊन स्वागत केले. बैठकीत हभप योगेश्वर महाराज देशपांडे यांनी कुस्ती संकुलाच्या बाहेर असलेले अतिक्रमण काढण्याची मागणी करून  यात्रोत्सव व पालखी सोहळा  महोत्सव निर्विघ्नपणे पार पडावा म्हणून विविध सूचना केल्या. तर प्रमोद गांगुर्डे, राजेंद्र गवळी, सुभाष महाजन यांनी मोकाट गुरांसह रस्ते, वाहतुकीचा प्रश्न, पार्कीग, चौकाचौकात पोलीस व होमगार्डचा बंदोबस्त ठेवणे,  प्राथमिक आरोग्य सेवा आदी सूचना मांडल्या. अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच कुस्ती समिती नव्याने गठीत करण्याबाबत काही वाद असल्यास  एकत्रित येऊन कुस्ती दंगल पार पाडावी, असेही  अधीक्षक पांढरे यांनी सांगितले. यावेळी उपनिरीक्षक लोकेश पवार, हंडोरे, नºहे व पोलीस कर्मचारी उपस्थित होते. तर अभियंता दीपक कापसे, मोतीलाल पोतदार, रवींद्र सोनवणे, अभियंता माळी,जगदीश ओझरकर, सुभाष जगताप, विशाल गांगुर्डे, हे.कॉ.रणधीर, हे.कॉ.खैरनार, भूषण वाघ तसेच गावातील विविध मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

टॅग्स :Dhuleधुळे