शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

केंद्र सरकारच्या पुतळ्याचे दहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2020 20:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शिंदखेडा : केंद्र सरकारने कांद्यावर घातलेल्या निर्यात बंदीच्या विरोधात तालुका शिवसेनेच्यावतीने केंद्र शासनाचा निषेध केला. कांदा ...

लोकमत न्यूज नेटवर्कशिंदखेडा : केंद्र सरकारने कांद्यावर घातलेल्या निर्यात बंदीच्या विरोधात तालुका शिवसेनेच्यावतीने केंद्र शासनाचा निषेध केला. कांदा निर्यात बंदीची केलेली घोषणा तात्काळ अशी मागणी केली. यावेळी केंद्र सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी करुन येथील छत्रपती शिवाजी चौकात मोदी सरकारच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. दरम्यान शिंदखेडा तहसीलदार साहेबराव सोनवणे यांना तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले.केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी कांदा निर्यात बंदीची घोषणा केली आहे. सदरचा निर्णय कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय करणारा आहे. यंदाच्या परिस्थितीत कांद्याला कुठेतरी भाव मिळत असतांना अचानक केद्र शासनाने कांदा निर्यात बंदीची घोषणा करुन शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. केद्र शासनाने कांदा निर्यात बंदी तात्काळ उठवावी, अशी मागणी केली आहे.निवेदन देतेवेळी जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके, जिल्हा संघटक मंगेश पवार, कृ.उ.बा.समिती संचालक सजेर्राव पाटील, उपजिल्हा संघटक भाईदास पाटील, कल्याण बागल, तालुकाप्रमुख गिरीश देसले, तालुका संघटक शानाभाऊ धनगर, तालुका संघटक डॉ. मनोज पाटील, तालुका समन्वयक विनायक पवार, दोंडाईचा शहरप्रमुख चेतन राजपुत, शिंदखेडा शहरप्रमुख सागर देसले, उपतालुकाप्रमुख शैलेश सोनार, हिरालाल बोरसे, युवासेनेचे गणेश परदेशी, प्रदीप पवार, दोंडाईचा शहर संघटक राकाशेठ रुपचंदाणी, उपशहरप्रमुख दिपक मराठे, हातनूरचे उपसरपंच दिपक जगताप, पं.सं.सदस्य भगवान पिंपळे, संजय देसले, मनोज पवार, अशोक मराठे, प्रशांत जगताप, संदीप पाटील, संतोष माळी, एस.टी.कामगार सेनेचे तालुकाध्यक्ष आर.आर.पाटील, शरद बेहरे, साहेबराव पाटील, रविंद्र धनगर आदी पदाधिकारी उपस्थित होते.