शहरं
Join us  
Trending Stories
1
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
2
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
3
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
4
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
5
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
6
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
7
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
8
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
9
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
10
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
11
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
12
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
13
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
14
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
15
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
16
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
17
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
18
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
19
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
20
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!

धुळे मनपा बरखास्तीबाबत आमदारांची व्यर्थ बडबड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 11:34 AM

नगरसेवक नरेंद्र परदेशी, मनोज मोरेंची आमदारांवर टिका

ठळक मुद्दे-आमदारांकडून कायद्याचे सर्रास उल्लंघन-नगरसेवकांच्या तापामुळेच मनपा बरखास्तीची मागणी-मनपा सोडाच विधानसभा निवडणूकीतही पराभव अटळ

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : गेल्या दहा वर्षांपासून मनपा बरखास्त करा अशी मागणी आमदार करीत असतात़ यापूर्वी तर आमदारांनी १० आॅक्टोबर ही बरखास्तीची तारीख जाहीर करून आगाऊ फटाकेही फोडले होते, अशी टिका शिवसेनेचे नगरसेवक नरेंद्र परदेशी यांनी आमदार अनिल गोटेंवर केली आहे़आमदार अनिल गोटे यांनी मनपाच्या ४४ नगरसेवकांना अपात्र करण्यासह बेकायदेशिर ठराव केल्याने मनपा बरखास्त करण्याची मागणी नगरविकास विभागाच्या सचिवांकडे केली आहे़ आमदारांच्या या मागणीवर परदेशी यांनी टिका केली आहे़ केंद्र व राज्यात सत्ता असल्याने आमदार कायद्याचे सर्रास उल्लंघन करतात़ नगरसेवकांवर गलिच्छ आरोप करतात़ पाणी योजनेतील भ्रष्टाचार का दडपून ठेवला, असा प्रश्नही परदेशी यांनी उपस्थित केला आहे़ मनोज मोरेंची आमदारांवर टिकाआमदारांनी मनपा निवडणूक जिंकण्याची स्वप्ने पाहण्यापूर्वी यापूर्वी दिलेल्या आश्वासनांचे काय झाले हे सांगावे़ भयमुक्त, गुंडगिरी मुक्त धुळे शहर, अवैध व्यवसाय मुक्त धुळे शहर, ३१ डिसेंबर २०१२ रोजी मनमाड-इंदूर रेल्वे धावणार, पतसंस्था लुबाडलेल्या २३ हजार १६५ ठेवीदारांच्या ठेवी कोल्हापूरच्या कथित बँकेकडून मदत घेवून ठेवीदारांना त्यांच्या ठेवींचे पैसे मिळवून देणार होतात, त्याचे काय झाले? मनपाची सत्ता तर सोडाच विधानसभा निवडणूकीतही आमदारांना पराभव पत्करावा लागेल, असे पत्रक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मनोज मोरे यांनी काढले आहे़ 

टॅग्स :DhuleधुळेAnil Goteअनिल गोटे