शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
4
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
5
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
6
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
7
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
8
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
9
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
10
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
11
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
12
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
13
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
14
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
15
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
16
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
17
९० वर्षीय वृद्धेच्या मानहानी दाव्यावर थेट २० वर्षांनी २०४६ मध्ये सुनावणी; हायकोर्टात काय घडलं?
18
नेदरलँडवरून कुरियरने विनाअडथळा उल्हासनगरमध्ये पोहोचले पार्टी ड्रग्ज; नायजेरियन टोळीचे कनेक्शन
19
ठाण्यातील १०० एकरच्या TDR ला अखेर स्थगिती, सुप्रीम कोर्टाचा निर्णय; २,८०० कोटींचा व्यवहार रखडला
20
दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी ९ ते २१ मे दरम्यान परीक्षा; ४ लाख ९२ हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार
Daily Top 2Weekly Top 5

भाजपने राज्य शासनाच्या अध्यादेशाची केली होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 13:45 IST

शिंदखेडा : कृषी कायद्याबद्दल केंद्राचे आभार

लोकमत न्यूज नेटवर्कशिंदखेडा : कृषीसंदर्भात केंद्र सरकारने नुकतेच तीन कायदे पारीत केले. त्याचे भाजपच्या शिंदखेडा शाखेतर्फे अभिनंदन करण्यात आले. मात्र महाविकास आघाडी सरकारने केंद्राच्या या कायद्याच्या अंमलबजावणीला स्थगिती देण्याचा अध्यादेश काढला. त्या अध्यादेशाची भाजपतर्फे होळी करण्यात आली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्याच्या हिताचे कायदे लोकसभा व राज्यसभेतमंजूर केलेले आहेत.यामुळे नवीन कृषी क्षेत्रातील दलाली मोडीत निघणार आहे. या कायद्यानुसार बाजार समितीचे कोणतेही बंधन शेतकऱ्यांना राहणार नाही. दुसºया कायद्यात शेतकरी सक्षमीकरण आणि संरक्षण असून यामुळे कृषी प्रक्रिया उद्योजक निर्यात करार करणार आहे. त्यामुळे पीक लागवडीपूर्वी शेतकरयांना भाव माहीत होणार आहे.त्यामुळे शिंदखेडा भाजपच्या वतीने अभिनंदन प्रस्ताव तहसीलदार सुनील सैदाणे यांना दिले. राज्य शासनाने हे विधेयक मान्य नाही म्हणून अध्यादेश काढला आहे. त्याची तहसील कार्यालय समोर होळी करण्यात आली. यावेळी सरचिटणीस डी.एस. गिरासे, तालुकाध्यक्ष डॉ.आर.जी. खैरनार, पंचायत समिती सदस्य प्रविण मोरे, साहेबराव गोसावी, पंचायत समिती उपसभापती नारायणसिंग गिरासे, शिंदखेडा उपनगराध्यक्ष भिला पाटील, बांधकाम सभापती प्रकाश देसले,प्रविण माळी, चेतन परमार, नगरसेवक बाळासाहेब गिरासे,दिपक चौधरी, नारायणसिंग गिरासे, भगवानसिंग गिरासे आदी उपस्थित होते.