शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

साक्रीत अपंग व्यक्तीला सायकल भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 12:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क साक्री : शहरातील बोरबंद भिलाटीतील यशवंत मालचे यांचा गँगरीन झाल्यामुळे काही दिवसांपूर्वी एक पाय कापावा लागला ...

लोकमत न्यूज नेटवर्कसाक्री : शहरातील बोरबंद भिलाटीतील यशवंत मालचे यांचा गँगरीन झाल्यामुळे काही दिवसांपूर्वी एक पाय कापावा लागला होता. त्यामुळे त्यांना चालणे, फिरणे अशक्य झाले होते. जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून त्यांना तीनचाकी सायकल भेट देण्यात आली.याप्रसंगी भाजपचे साक्री तालुकाध्यक्ष वेडू सोनवणे, साक्री पं.स.चे माजी सदस्य उत्पल नांद्रे, बापू गीते, शैलेंद्र अजगे, राकेश दहिते, योगेश भामरे, विजय भोसले, धनराज चौधरी, दिलीप विसपुते, हरीश भोसले, शेख अकबर शेख फत्तू, शंकर गोयकर, शशिकांत भोसले, कल्याण भोसले, नदीम पठाण, गोपा ठाकरे, राजू सोनवणे, गोविंदा चौधरी, शशिकांत अहिरराव, योगेश चौधरी, शिवाजी देवरे, मच्छिंद्र मालचे, कैलास महाले, सोनू गोयकर, संदीप शेवाळे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Dhuleधुळे