शहरं
Join us  
Trending Stories
1
धडधड वाढली, युद्ध पुन्हा पेटणार? नेतन्याहू म्हणाले, "इराणमधील आमचे मिशन अजून बाकी आहे"; ट्रम्प यांचीही धमकी
2
“जिथे कोणी जात नाही तिथे मी जातो”; DCM शिंदेंचा दुर्गम भागापर्यंत विकास पोहोचवायचा निर्धार
3
आजचे राशी भविष्य: २१ एप्रिल २०२६: हाती घेतलेली कामे पूर्ण होतील, 'या' राशींना धनलाभाचा योग
4
“महिला आरक्षणावरील चर्चेसाठी CM फडणवीसांनी PM मोदींनाही आणावे”; प्रणिती शिंदेंचे प्रतिआव्हान
5
IPL 2026: अवघ्या ३० रूपयांनी बदललं Ashwani Kumarचं नशीब; ४ बळी घेत Mumbai Indiansला जिंकवलं!
6
Supreme Court: फक्त उच्च शिक्षण पुरेसे नाही, सरकारी नोकरीसाठी सर्वोच्च न्यायालयाने घातली अट!
7
शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींची भरभराट, नवीन नोकरीची संधी; उत्पन्नात वाढ, पण बजेट सांभाळा!
8
Learning License: लर्निंग लायसन्स प्रक्रिया पुन्हा 'ऑफलाईन'; गैरप्रकार रोखण्यासाठी आरटीओचे पाऊल
9
Government Employees Strike: सरकारी कर्मचारी, शिक्षक आजपासून बेमुदत संपावर, त्यांच्या मागण्या काय आहेत? 
10
Jammu Ramnagar Bus Accident: चालकाचे नियंत्रण सुटलं, बस डोंगरावरून १०० मीटर खोल दरीत कोसळली, २१ जण ठार
11
Ashwini Paul: पार्टनरला भेटायला गेली अन् बनली ड्रग्ज सप्लायर, कोण आहे अश्विनी पॉल?
12
नेस्को ड्रग्ज प्रकरण: अनेक ड्रग्ज पेडलर्स, कॉन्सर्टमध्ये ‘विदाउट तिकीट’!
13
Donald Trump: शांतता करार आजच होणार; इराणचे शिष्टमंडळही पोहोचणार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
14
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
15
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
16
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
17
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
18
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
19
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
20
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
Daily Top 2Weekly Top 5

ॅशिरपूर तालुक्यातील जळोद येथील आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 12:45 IST

असुविधेबद्दल विद्यार्थी आक्रमक : प्रकल्प अधिकारी कार्यालयातर्फे समस्या सोडविण्याचे आश्वासन

आॅनलाइन लोकमतशिरपूर (जि.धुळे) : तालुक्यातील जळोद येथील आश्रमशाळेत गुणवत्तापूर्ण शिक्षण न मिळणे, विद्यार्थिनींसाठी शौचालयाच्या सुविधाचा अभाव, पोटभर जेवण न मिळणे, आजारी पडल्यावर दवाखान्या वेळेवर न नेणे आदी समस्या घेवून शाळा व्यवस्थापनच्या विरोधात विद्यार्थ्यांनी शिरपूरला पायी मोर्चा काढला. दरम्यान धुळे येथील प्रकल्प अधिकारी कार्यालयातर्फे समस्या सोडविण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर अर्थे (ता.शिरपूर) येथून विद्यार्थी मागे परतले.जळोद येथे आदिवासी प्राथमिक व माध्यमिक अनुदानित आश्रम शाळा आहे. दहावीपर्यंत असलेल्या या शाळेत एकूण ७७९ मुले - मुली शिक्षण घेतात. या आश्रमशाळेत शौचालयाची सुविधा नाही, गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत नाही, नियमित स्वच्छता होत नाही. आजारी पडल्यावर वेळेवर दवाखाना नाही. पोटभर जेवण मिळत नाही. ग्रंथालय, प्रयोगशाळा नाही असे या शाळेतील विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे येथे मुलीही शिक्षण घेताहेत. मात्र त्यांना शौचासाठी बाहेर जावे लागते. या सर्व बाबींकडे शाळा प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला.दरम्यान आश्रमशाळेतील विद्यार्थी शिरपूरकडे पायी मोर्चाने येत असल्याची माहिती मिळताच आदिवासी प्रकल्प अधिकारी कार्यालयाचे विस्तार अधिकारी ए.पी.जाधव हे तेथे पोहचले. अर्थे येथे विद्यार्थ्यांना थाबवून त्यांच्याशी चर्चा केली. लेखी आश्वासनानंतर विद्यार्थ्यानी आंदोलन मागे घेत, ते पुन्हा शाळेत परतले.तर मोर्चा काढूविद्यार्थ्यांना शाळा व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांना सुविधा द्याव्यात. अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा बिरसा क्रांती दलाचे शिरपूर तालुकाध्यक्ष ईश्वर मोरे यांनी दिला आहे. दरम्यान प्रकल्प अधिकाऱ्यांनी या शाळेला गुरूवारी भेट दिली होती.

आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना सर्व सुविधा मिळतात. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाते. त्यांनी केलेले आरोप चुकीचे आहे.शरद जमादार,मुख्याध्यापक,आदिवासी आश्रम शाळा, जळोद,ता. शिरपूर

 

टॅग्स :DhuleधुळेEducationशिक्षण