शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

आर्वीनजिक अपघात तरुण जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 10:31 PM

पहाटेची घटना : दोन जणांना दुखापत

ठळक मुद्देमहामार्गावरील आर्वीनजिक अपघातकारचा झाला चक्काचूर, दोघांना दुखापत

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : मुंबई आग्रा महामार्गावर भरधाव जाणाºया वाहनाने कारला जोरदार धडक दिली़ ही घटना मंगळवारी पहाटे साडेबारा वाजेच्या सुमारास घडली़ यात १ तरुण ठार तर अन्य दोघे जखमी झाले आहेत़ जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत़ धुळ्यातील पोलीस मुख्यालयात राहणारा नीलेश मन्साराम बैसाणे (३०), भूषण रमेश जाधव (२८, रा़ जुने धुळे) आणि मयूर चौधरी (२८, रा़ सावदा ता़ रावेर) हे तिघे तरुण एमएच १५ ईपी ९०९२ क्रमांकाच्या कारने धुळ्याकडून नाशिकला कारने जाण्यासाठी निघाले होते़ मंगळवारी पहाटे साडेबारा वाजेच्या सुमारास मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर आर्वी गावाच्या शिवारात आर्वी औटपोस्टजवळ त्यांच्या कारला भिषण अपघात झाला़ अज्ञात वाहनाने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली़ या अपघातात नीलेश बैसाणे हा गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला़ तसेच अपघातग्रस्त कारमधील भूषण जाधव आणि मयूर चौधरी हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत़ त्यांना तातडीने हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले होते़ तेथून त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत़ दरम्यान, अपघातातील मयत तरुण नीलेश बैसाणे याचे वडील मन्साराम बैसाणे हे पोलीस मुख्यालयात सफाई कर्मचारी म्हणून कामाला आहेत़ या अपघाताची नोंद धुळे तालुका पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे़ 

टॅग्स :DhuleधुळेAccidentअपघात