शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक कोंडीच्या त्रासासोबतच अवैध पार्किंगचाही ताण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 23:28 IST

दत्तमंदिर परिसर : देवपूर परिसरात वाहतूक नियोजनाची आवश्यकता, अस्ताव्यस्त पार्किंगमुळे वाढला अपघाताचा धोका

धुळे : शहरातील दत्त मंदिराचा परिसर गेल्या काही दिवसांपासून गजबजलेला आहे़ वाहनांची वाढणारी संख्या आणि त्यात पुन्हा अवैध पार्किंग होत असल्यास अपघाताचा धोका संभवतो़ याकडे प्रशासनाने गांभिर्याने लक्ष देत असतानाच नागरीकांची देखील जनजागृती करायला हवी़देवपुरातील दत्तमंदिराचा परिसर दिवसेंदिवस गजबजतोय़ याच चौकात आता मोठ्या प्रमाणावर अवैध पार्किंग होऊ लागली आहे़ अस्ताव्यस्त वाहने लावली जातात आणि याकडे कोणाचेही लक्ष नाही़ परिणामी अपघाताचा धोका असूनही दुर्लक्ष होत असल्यामुळे नागरीकांचे फोफावत आहे़ या चौकात हंगामी व्यावसायिकांची संख्या सुध्दा दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे वाहतुकीचे तीनतेरा वाजत आहे़ मुळात या चौकात होणाऱ्या अवैध पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची बाब अधोरेखित होत आहे़ महापालिका आणि पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे मोहीम राबविण्याची आवश्यकता येऊन ठेपली आहे़ अवैध पार्किंग करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी़

टॅग्स :Dhuleधुळे